कोरोनाकाळातही जिल्हा रुग्णालयात ९३६ शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:46+5:302021-07-12T04:09:46+5:30

पॉइंटर कुठल्या शस्त्रक्रिया किती झाल्या? अस्थिरोगतज्ज्ञ विभागात जानेवारी ते १२ जुलै या काळात एकूण १५० जिल्हा सामान्य रुग्णालयात १४५ ...

936 surgeries at district hospital | कोरोनाकाळातही जिल्हा रुग्णालयात ९३६ शस्त्रक्रिया

कोरोनाकाळातही जिल्हा रुग्णालयात ९३६ शस्त्रक्रिया

Next

पॉइंटर

कुठल्या शस्त्रक्रिया किती झाल्या?

अस्थिरोगतज्ज्ञ विभागात

जानेवारी ते १२ जुलै या काळात एकूण १५०

जिल्हा सामान्य रुग्णालयात १४५ जनरल शस्त्रक्रिया झाल्यात.

पीडीएमसीत विविध विभागात ६६८ शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

बॉक्स

एक वर्षापासून प्रतीक्षा, आता कुठे मुहूर्त मिळाला

माझ्या पायाचे हाड मोडल्याने शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतरही कोरोनामुळे ती होऊ शकली नाही. जेमतेम कोरोनाचे रुग्ण कमी झाल्याने आता या शस्त्रक्रियेला मुहूर्त मिळाला आहे.

- शंकर मावस्कर, रुग्ण, ढाकूलगाव

-

कोरोनाकाळातही ओपीडी सुरूच

कोविडची पहिली किंवा दुसरी लाट जिल्ह्यात उच्चांकी गाठत असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात ओपीडी सेवा सुरू होती. आताही सुरू आहे.

कोविड काळातइतर आजारांच्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळत असल्याने रुग्णांना दिलासा मिळत आहे.

कोट

कोरोनाकाळात कोरोनासह इतर आजारांच्या रुग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून सातत्याने लक्ष दिले.चार महिन्या जिल्हा सामान्य रुग्णालयात -- शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या.

- श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक

कोविड युनिट ठरले उपयुक्त

कोविडची दुसरी उच्चांकी गाठत असताना जिल्ह्यात बेडची कमतरता भासू नये यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोविड युनिट सुरू केले आहे.

१६० ऑक्सिजन खाटा असलेले हे कोविड युनिट मृत्यू रोखण्यासाठी उपयुक्त ठरले. सध्या या रुग्णालयात २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Web Title: 936 surgeries at district hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.