उपक्रम लोकमतचा...
By admin | Published: March 9, 2017 12:13 AM2017-03-09T00:13:24+5:302017-03-09T00:13:24+5:30
जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी 'लोकमत' सखीमंचतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली.
Next
उपक्रम लोकमतचा... जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी 'लोकमत' सखीमंचतर्फे दुचाकी रॅली काढण्यात आली. यामध्ये सामाजिक चळवळ व विविध विषयांवर प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला. रॅलीचा समारोप इर्विन चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ झाला. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनींनी 'बेटी बचाओ' या विषयावर पथनाट्य सादर केले.