राणा - पटेल वादात अभिनेता गुलशन ग्रोवर अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 11:01 AM2024-09-02T11:01:09+5:302024-09-02T11:01:56+5:30

Gulshan Grover: आमदार राजकुमार पटेल यांनी राणा दाम्पत्यासह अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्याविरुद्ध धारणी पोलिसात तक्रार दिली आहे. 

Actor Gulshan Grover in trouble in Rana-Patel dispute | राणा - पटेल वादात अभिनेता गुलशन ग्रोवर अडचणीत

राणा - पटेल वादात अभिनेता गुलशन ग्रोवर अडचणीत

अमरावती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमरावती जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या ‘हेट वॉर’ने बरीच मजल गाठली आहे. ३० ऑगस्टला धारणी येथे अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्या उपस्थितीत झालेल्या दहिहंडी कार्यक्रमात  माजी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी आमदार राजकुमार पटेल यांच्यावर १५० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला.  आमदार  पटेल यांनी राणा दाम्पत्यासह अभिनेता गुलशन ग्रोवर यांच्याविरुद्ध धारणी पोलिसात तक्रार दिली आहे. 

Web Title: Actor Gulshan Grover in trouble in Rana-Patel dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.