पुन्हा २०६, पाच कोरोनाग्रस्तांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 05:00 AM2020-08-29T05:00:00+5:302020-08-29T05:01:17+5:30
जिल्ह्यात २४ तासांत आठ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२७ झालेली आहे. यामध्ये विलासनगरात ६० वर्षीय पुरुष, बालाजी प्लॉट येथे ६४ वर्षीय महिला, शंकरनगरात ४१ वर्षीय पुरुष, शिराळा येथे ७० वर्षीय पुरुष, सावरवणी खालपूरा येथे ३५ वर्षीय महिला, जेल क्वार्टर येथे ५० वर्षीय पुरुष व अचलपूर येथे ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यात शुक्रवारी२०६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमित रुग्णांची संख्या ५३३४ वर पोहोचली आली. यामध्ये १ वर्षाचे चार व ५ वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे. एकाच दिवशीच्या रुग्णसंख्खेचा हा उच्चांक आहे. २४ तासांत आठ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संक्रमित मृतांची संख्या १२७ झालेली आहे.
विद्यापीठ लॅबकडून प्राप्त अहवालात लोणी येथील २५ वर्षीय महिला, शे.घाट येथील २८, ३४, ४८, ५२, ६०, ६१ व ७५, वरुड येथे २० व ४७, असदपूर येथे २३, ५९, तळेगाव दशासर येथे ३५, ५०, चांदूर बाजार येथे २८ व ३९, जवाहर गेट येथे ३५, धोतरखेडा येथे २१, तिरुपतीनगर ३१, रामनगर २५, उत्तमनगर ३०, साईनगर ६२, अमर कॉलनी ६१ व गाडगेनगरात ७२. वरील सर्व महिला आहेत.
शे.घाट येथे १६, २४, ३०, ४९, ४२, ४४, ६० व ८० वर्षीय पुरुष, लोणी ५२, वरुडला ११, ३८,४५,५२,५४, ५५ व ६२, कोल्हा ३०, ३५, ४५, असदपूर १७, २६, ३०, ४५, ३२, ३६, ३९, ३९, ४२, ४३, ४५, ४६ ४९, ५० व ५०, तळेगाव दशासर १५, १८, १९, २०, ३१, ३२, ४१, ४५ व ६०, रिद्धपूर २६, चांदूर बाजार ५०, अंजनगाव सुर्जी ५०, बडनेरा ५०, सबनिस प्लाट ३२, पीडीएमसी ३४, चांदूर बाजार ५६, रामनगर ६२, अंबाडा ४८ व ५५, केवल कॉलनी ५०, आसेगावपूर्णा २६ व हिवरखेडला ५२. वरील रुग्ण पुरुष आहेत.
सायंकाळच्या अहवालात गणेडीवाल लेआऊट येथे ५६ वर्षीय महिला, अमरावती ६०, धारणी ३३ , शंकर नगर ३१, ३३ व ५५ , देशपांडे वाडी २४ , बडनेरा १४, बुधवारा ४६ , कंवरनगर ४८ वर्षीय, धारणी ३०, ४८, ४९ वर्षीय, अंबागेट ३८ वर्षीय, जुना धामणगाव २४ वर्षीय, कठोरा ७ वर्षीय, छाया कॉलनी ३२ वर्षीय व बालाजी नगर ५७. वरील सर्व कोरोनाग्रस्त महिला आहेत.
अमरावती ६६ वर्षीय पुरुष, वाटपूर ६०, बजरंग चौक ६२ , कंवर नगर ५० , महाजनपुरा ६० , कैलासनगर १४, जुने आदिवासी नगरात ५७. वरील सर्व पुरुष आहेत.
रात्री उशीराच्या अहवालात मुर्तिजापूर येथील ३६ वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे ७७, धामणगाव १९, ५०, ६०,७५, पथ्रोट ३८, ४०, नारायनपूर १४, अचलपूर ४८, कृष्णार्पण कॉलनी २२, ५६ दत्तवाडी २८, ५५, साईनगर ३८, ३९, हिराळी (एमपी) २६, पन्नालाल बगीचा ६२, एकलासपूर ५५, कृष्णानगर ३९, सिंधुनगर २९, परतवाडा २६, ३२, ५०, ५५, दर्यापूर ५०, पीडीएमसी स्टाफ ३२, औरंगपूरा ५९, अंजनगाव सुर्जी २८, बद्री पोहाना २५, कविठा बुजरुक ६०, गाडगेनगर ६०, छाबडा प्लाट ८२, एमआयडीसी २९, पुष्पक कॉलनी ३०, सेंट्रल जेल ५५, ५८, कॅम्प रोड ३२, ४४, ५९, निंभा ४८, हिवरी नगर (नागपूर) ५४, राजापेठ ५८, जाफरजीन ४७, विलास नगर ३०, नवाथे ५०, अमरावती ४७, ४८, ६९, ७३, रामपुरी कॅम्प १९, ६०, श्रीकृष्ण पेठ २६, वृंदावन कॉलनी ८५, नांदगाव खं. २९, चौधरी चौक १४, ७६, बडनेरा ५९, दस्तूर नगर ४०, दिशानगर ४०, प्रभात कॉलनी ८२, सिंधी कॅम्प ६१, स्टेट बँक कॉलनी ६२, वृंदावन कॉलनी ७४ व अंबिका नगर १०. वरील सर्व पुरुष आहेत.
धामणगाव रेल्वे ४९ वर्षीय महिला, पथ्रोट ३२, दत्तवाडी २५, २८, मुर्तिजापूर २५,हरिओम कॉलनी ४५, राठीनगर ४०, यशोदानगर ६०, गाडगेनगर ३९,४९, गणेडीवाल लेआऊट ४०, यशोदा नगर २६, रुख्मिनीनगर ३०, तिरुपतीनगर ५५, नवाथे २०, ८०, शिंगणापूर २८, अमरावती ३९, ४२, ४५, ४६, रामपुरी कॅम्प १७, ४३, साईनगर २१, चौधरी चौक ७३, गानूवाडी ३६, बडनेरा ५७, दस्तूर नगर ४७ व भूगाव ५०. वरील सव रुग्णर् महिला आहेत.
२४ तासांत आठ रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात २४ तासांत आठ संक्रमितांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १२७ झालेली आहे. यामध्ये विलासनगरात ६० वर्षीय पुरुष, बालाजी प्लॉट येथे ६४ वर्षीय महिला, शंकरनगरात ४१ वर्षीय पुरुष, शिराळा येथे ७० वर्षीय पुरुष, सावरवणी खालपूरा येथे ३५ वर्षीय महिला, जेल क्वार्टर येथे ५० वर्षीय पुरुष व अचलपूर येथे ५५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे.