इतवारा बाजार परिसरात अग्नितांडव

By admin | Published: May 29, 2014 01:30 AM2014-05-29T01:30:19+5:302014-05-29T01:30:19+5:30

गजबजलेला चौक म्हणून ओळख असलेल्या स्थानिक इतवारा बाजार परिसरातील फळ मार्केमध्ये बुधवारी पहाटे ४ वाजता अचानक आग लागली. या

Agnathandav in the Aavara Market area | इतवारा बाजार परिसरात अग्नितांडव

इतवारा बाजार परिसरात अग्नितांडव

Next

अमरावती : गजबजलेलाचौकम्हणूनओळखअसलेल्यास्थानिकइतवाराबाजारपरिसरातीलफळमार्केमध्येबुधवारीपहाटेवाजताअचानकआगलागली. याआगीतसुमारे४८फळविक्रीच्यादुकानांचीराखरांगोळीझालीआहे. यामध्येव्यापार्‍यांचेकरोडोरुपयांचेनुकसानझाले. सुदैवानेयाभीषणआगीतजिवीतहानीटळली.

इतवाराबाजारातपरिसरातीलमुर्गीगल्लीतफळविक्रीचेहोलसेलमार्केटआहे. तेथेहापुसआंबा, टरबुज, खरबुज, अननस, अंगुरइत्यादीफळांचीहोलसेलविक्रीकेलीजाते. यामार्केटमधीलफळविक्रीच्यादुकानांनाबुधवारीपहाटेवाजताअचानकआगलागली. काहीवेळातचआगीनेरौद्ररुपधारणकेल्यानेहीआगसर्वत्रपसरुनतेथेमोठाअग्नितांडवसुरुझाला. परिसरातपहाटेफिरण्यासाठीआलेल्यानागरिकांचेयाकडेलक्षजाताचत्यांनीघटनेचीमाहितीशहरकोतवालीपोलिसांनादिली. शहरकोतवालीचेपोलीसनिरीक्षकविजयसाळुंखेयांनीकर्मचार्‍यांसहघटनास्थळीधावघेतली. तेथेअग्निशमनदलालापाचारणकरण्यातआले. अग्निशमनदलाच्याकर्मचार्‍यांनी१८बंबाच्यासाहायानेतब्बलतीनतासानेआगीवरनियंत्रणमिळविले. तोपर्यंतसुमारे४८दुकानांचीराखरांगोळीहोऊनकरोडोरुपयांचेनुकसानझाले.

हापूसआंबाजळूनखाक

भीषणअग्नितांडवातफळमार्केटमधीलदुकानातीलसंपुर्णसाहित्यफळेजळूनखाकझाली. यामध्येशेखशकीलयांच्यादुकानातीलसुमारेदोनलाखरुपयेकिमतीच्याहापुसआंब्यासहप्लास्टिकचेकॅरेटजळूनखाकझाले. शेखशकीलचेआगीतसर्वाधिकनुकसानझाल्याचीमाहितीतेथीलकाहीप्रत्यक्षदश्रीव्यापार्‍यांनीदिली.

0 हातगाड्यांचीराखरांगोळी

इतवाराबाजारपरिसरातीलफळमार्केटमध्येलागलेल्याभीषणआगीतदुकानांसहतेथेठेवलेल्याकाहीविक्रेत्यांच्याजवळपासतीसहातगाड्यांचीहीराखरांगोळीझाल्याचीमाहितीतेथीलनागरिकांनीदिली.

अग्निशमनदलाविरुध्दरोष

फळमार्केटमध्येभीषणआगलागल्याचीमाहितीव्यापार्‍यांनामिळताचव्यापार्‍यांनीघटनास्थळीधावघेतली. आगीवरनियंत्रणमिळविण्यासाठीत्यांनीअग्निशमनदलाच्याकर्मचार्‍यांनादुरध्वनीवरकळविले. परंतुवाहनचालकउपलब्धनाहीअशीकारणेदेऊनकर्मचार्‍यांनीपुर्वीघटनास्थळीपोहचण्यासनकारदिला. अखेरकाहीसंतप्तव्यापार्‍यांनीअग्निशमनदलाच्याकार्यालयावरधावघेतल्यानेअग्निशमनदलाच्याकर्मचार्‍यांनीघटनास्थळीधावघेतली, असाआरोपकरुनव्यापार्‍यांनीसंतापव्यक्तकेला.

Web Title: Agnathandav in the Aavara Market area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.