अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एड्स दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:22 AM2020-12-03T04:22:52+5:302020-12-03T04:22:52+5:30

अचलपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन सोमवारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढोले ...

AIDS Day at Achalpur Sub-District Hospital | अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एड्स दिन

अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एड्स दिन

Next

अचलपूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात जागतिक एड्स दिन सोमवारी पार पडला. कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैद्यकीय अधीक्षक डॉ. ढोले उपस्थित होते. ‘आईपासून मुलाला होणारा एड्स’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. चिमोटे, डॉ. अन्वर, मोंढे उपस्थित होते. संचालन प्रवीण पिंजरकर यांनी केले.

Web Title: AIDS Day at Achalpur Sub-District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.