राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेची अकोला विभागीय कार्यकारणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:24+5:302021-01-14T04:11:24+5:30

अमरावती - अकोला विभागातील कार्यरत हिवताप व हत्तीरोग आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम,यवतमाळ यांची मिळून एकत्रित अकोला ...

Akola Divisional Executive of State Malaria Eradication Employees Union announced | राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेची अकोला विभागीय कार्यकारणी जाहीर

राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेची अकोला विभागीय कार्यकारणी जाहीर

Next

अमरावती - अकोला विभागातील कार्यरत हिवताप व हत्तीरोग आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम,यवतमाळ यांची मिळून एकत्रित अकोला विभागीय कार्यकारिणी राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य राज्याध्यक्ष मा.श्री.बाजीराव कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अध्यक्ष श्री. राहुल आटोळे यांनी जाहीर केली त्यामध्ये विभागीय कार्याध्यक्ष म्हणून श्री.विनय शेलुरे,विभागीय उपाध्यक्ष श्री.विनायक नेवारे,विभागीय कार्याध्यक्ष श्री.राहुल भोसले, श्री.दत्तराव मुधोळ, विभागीय सचिव श्री.राधाकिसन वैद्य,श्री.डी. एम.आरलवाड यांची निवड करण्यात आली यावेळी अकोला विभागातील 5 जिल्ह्यातील हिवताप व हत्तीरोग कर्मचारी उपस्थित होते या निवडीबद्दल त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या निवड झालेल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संघटनेचे राज्याध्यक्ष मा.श्री.बाजीराव कांबळे,राज्य सरचिटणीस मा.श्री.पी.एन.काळे तसेच राज्य कार्याध्यक्ष मा.श्री.निरंजन चिकटे, राज्य सहसचिव मा.श्री.अजय शेवाळे व राज्य संघटक मा.श्री.प्रवीण मंडपे व अकोला विभागीय अध्यक्ष मा.श्री.राहुल आटोळे यांचे आभार व्यक्त केले.

Web Title: Akola Divisional Executive of State Malaria Eradication Employees Union announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.