ऑगस्ट क्रांतिदिनी भव्य मशाल यात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:13 AM2021-07-31T04:13:11+5:302021-07-31T04:13:11+5:30
फोटो - एएमटी ३० पी सहविचार सभेत निर्धार, काँग्रेस पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मंडळी आले एकत्र अमरावती : माजी मंत्री ...
फोटो - एएमटी ३० पी
सहविचार सभेत निर्धार, काँग्रेस पदाधिकारी, शिक्षण क्षेत्रातील मंडळी आले एकत्र
अमरावती : माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या जनसंपर्क कार्यालयात २९ जुलै रोजी झालेल्या सहविचार सभेत ऑगस्ट क्रांतिदिनानिमित्त भव्य मशाल यात्रा आयोजनाबाबत सहविचार सभा पार पडली.
स्वातंत्र्यलढ्यात अग्रणी स्वातंत्र्यवीरांच्या स्मृति जागविण्यासाठी मशाल यात्रा मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे नियोजन माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या संकल्पनेतून अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले व माजी स्वीकृत नगरसेवक कोमल बोथरा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी प्रा. ढवळे यांनी नेहरू मैदान येथील पुरातन व ऐतिहासिक वारसा असलेल्या वास्तूचे जतन करूण जिल्ह्याच्या वैभवाला जपता येईल असे संग्रहालय निर्माण करण्याबाबत ठराव मान्य करण्यात आला.
कार्यक्रमाला शहरातील शारीरिक शिक्षण संस्थांशी निगडीत हमीद शाद्दा, पूरन कुमार, अक्षय अळसपुरे, भूषण पारळीकर, स्वप्निल ईखार, विजय गांजरे, जयंत डोंगरे, डी.एस. आठवले, विलास दलाल, संतोष इंगोले, संजय नाडे, प्रवीण पाटील, सुरेश कडू, प्रशांत नालसे, संजय हिरुळकर, सुभाष गावंडे, अजय गुल्हाने, अभय ढोबले, पी.आर. ठाकरे, एस.बी. वानखड़े, अमोल चव्हाण, शिवदत्त ढवळे, प्रशांत मोरे, संदीप पायमोडे, नितीन चावटे, सुगंध बंड, उदय ठाकरे, विलास ठाकरे, सचिन पाटणे, अशोक श्रीवास, अनिल राऊत, वीरेंद्र देशमुख, रीतेश खुलकास, अजय आलसी, विजय तानकर, चंद्रशेखर इंगोले, अब्दुल नईम, हजिफ खान, विनोद सरोटे, महेंद्र लोणकर, विक्रांत वानखडे, गजेंद्र रघुवंशी, श्रीकांत माहुलकर, खुशाल अळसपुरे, संजय गाडबैल, आकाश मोरे, राहुल रडके, संतोष वानखडे, नीरज डाफ, दिलीप तोडके, अनिल देशमुख, मनोज खोडके, जितेंद्र राऊत, नितीन साराम, शिरीष फसाटे, मो. ईरफान, आसिफ, अफजल, आशिष इंगळे, राहुल कथलकर, आशुतोष धाडसे, मुकेश कासलीकर, तेजस ओगले, प्रदीप शेवतकर, आर.जी. पठाण, संजय ठाकरे, अतुल ठाकरे, चेतक शेंडे, अक्षय लकडे, संतोष चिखलकर, सुहास महल्ले, प्रवीण चौधरी, पंकज सराफ, सदानंद मेश्राम, इस्मास परवेज, सय्यद अली, जे.के. चौधरी, विनोद मोदी, गजानन रडके, प्रकाश वानखडे, अमोल आगाशे, नितेश परमार, उमेश पाटणकर, प्रकाश गुप्ता, बाबुसा, रहीम ठेकेदार, सुरेश गुप्ता आदी प्राध्यापक/शिक्षक उपस्थित होते.