बँक प्रतिनिधी १२४६ प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:10 AM2021-07-10T04:10:55+5:302021-07-10T04:10:55+5:30

--------------- दिवसभर ढगाळ, पावसाची मात्र प्रतीक्षाच अमरावती : शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असताना पावसाची मात्र प्रतीक्षाच करावी लागली.. वातावरणात ...

Bank Representative 1246 Proposals | बँक प्रतिनिधी १२४६ प्रस्ताव

बँक प्रतिनिधी १२४६ प्रस्ताव

Next

---------------

दिवसभर ढगाळ, पावसाची मात्र प्रतीक्षाच

अमरावती : शहरात सकाळपासून ढगाळ वातावरण असताना पावसाची मात्र प्रतीक्षाच करावी लागली.. वातावरणात थंडावा असल्याने उकाड्यापासून नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. परंतु शेतकऱ्यांची नजर आकाशाकडेच लागलेली आहे.

--------------------

नाल्यांची सफाई केव्हा?

अमरावती : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला असताना कित्येक भागातील नाल्यांची सफाईच झालेली नाही. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

------------------

खोळंबलेल्या पेरण्यांना गती

अमरावती : जिल्ह्यात पावसाअभावी दोन लाख हेक्टरवरील पेरण्या खोळंबल्या होत्या. आता पावसाचे आगमन झाल्याने रखडलेल्या पेरण्यांना गती आल्याचे दिसून येते.

--------------------

कोरोनाचे ३०४ रुग्ण ॲक्टिव्ह

(फोटो)

अमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे ३०४ रुग्ण ॲक्टिव्ह असून ८४ रुग्णांवर उपचार सुरू आहे, तर उर्वरित रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

-----------------------

Web Title: Bank Representative 1246 Proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.