‘स्मार्ट सिटी’चा झगमगाट :

By admin | Published: November 5, 2015 12:22 AM2015-11-05T00:22:57+5:302015-11-05T00:22:57+5:30

इंद्रपुरीच्या एका शांत रात्रीचे हे विलोभनीय रूप. अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समावेश झालाय.

Blaze of 'Smart City': | ‘स्मार्ट सिटी’चा झगमगाट :

‘स्मार्ट सिटी’चा झगमगाट :

Next

‘स्मार्ट सिटी’चा झगमगाट : इंद्रपुरीच्या एका शांत रात्रीचे हे विलोभनीय रूप. अमरावती शहराचा ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत समावेश झालाय. लवकरच त्यादृष्टीने अंबानगरी कात टाकणार आहे. ‘स्मार्ट’ शहरात गणना होण्याकरिता आवश्यक ते सर्वच निकष अंबानगरीत आहेत. पंचवटीकडून इर्वीनकडे जाणारा लखलखीत रस्ता, त्यावर हायमास्ट लाईट्सचा झगमगाट, बाजूलाच विस्तीर्ण असा उड्डाण पूल आणि रस्त्याच्या कडेला असलेले दिशादर्शक फलक पाहून अंबानगरीला ‘स्मार्ट’ होण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे दिसते.

Web Title: Blaze of 'Smart City':

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.