राखीव रोपवनातून अवैध चराई करणारी गुरे बंदिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:52+5:302020-12-04T04:33:52+5:30

फोटो - पोहरा बंदी ०२ एस पोहरा बंदी : चिरोडी वनवर्तुळातील २५ हेक्टरच्या रोपवनात चराई करीत असलेली सात गुरे ...

Cattle grazing illegally from reserved plantations | राखीव रोपवनातून अवैध चराई करणारी गुरे बंदिस्त

राखीव रोपवनातून अवैध चराई करणारी गुरे बंदिस्त

Next

फोटो - पोहरा बंदी ०२ एस

पोहरा बंदी : चिरोडी वनवर्तुळातील २५ हेक्टरच्या रोपवनात चराई करीत असलेली सात गुरे वनविभागाने ताब्यात घेतली. सोमवारी ही कारवाई करण्यात आली. वनकर्मचाऱी कारवाईकरिता धडकताच गुराखी काही गुरे पळवून नेण्यात यशस्वी झाला. जप्त गुरे कारला येथील काेंडवाड्यात बंदिस्त करण्यात आली. चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशिष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळ अधिकारी एस.एस. अली, वनरक्षक अतुल धस्कट, प्रमोद राठोड यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Cattle grazing illegally from reserved plantations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.