शहरी बाल विकास प्रकल्पांचे महापालिकेसह नगरपालिकेकडून नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:10 AM2021-05-31T04:10:21+5:302021-05-31T04:10:21+5:30
कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी, पालकमंत्र्यांची माहिती अमरावती : नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील अंगणवाड्यांचे जिल्हा परिषदेमार्फत मॅपिंग करण्यात आले आहे. ...
कुपोषण निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी, पालकमंत्र्यांची माहिती
अमरावती : नगरपालिका व महापालिका क्षेत्रातील अंगणवाड्यांचे जिल्हा परिषदेमार्फत मॅपिंग करण्यात आले आहे. त्या शहरी बाल विकास प्रकल्पांशी जोडण्यात आल्या आहेत. शहरी प्रकल्पांचे प्रशासकीय संनियंत्रण नगरपालिका, महापालिका यांच्याकडे देण्याचे प्रस्तावित आहेत. त्यामुळे इतर शासकीय विभागांशी प्रभावी समन्वय साधणे शक्य होणार असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी सांगितले.
शहरी भागात पंचायत राज संस्थांबरोबर समन्वयाचा अभाव असल्याने शहरी प्रकल्पाच्या पुनर्रचनेची आवश्यकता राज्यस्तरीय अभ्यासगटाने मांडली होती. त्यानुसार ग्रामी प्रक्रिया प्रगतिपथावर आहे.
बॉक्स
२० हजार अंगणवाडी केंद्रांचे जिओ टॅगिंग
नागरी भागातील व नागरी भागालगतच्या
हापालिका यांच्याकडे देण्यात आले आहे.
बॉक्स
सेविकांच्या पदोन्नतीसाठी नियमांत सुधारणा करणार
राज्यात कार्यरत एक लाखावर अंगणअधिकारी या पदापर्यंत पदोन्नती मिळण्याची शक्यता निर्माण होणार आहे. त्यासाठी प्रयत्न होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.