महाबीजच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:10 AM2021-06-04T04:10:36+5:302021-06-04T04:10:36+5:30

------------------ महावितरणने तोडलेल्या फांद्या उचलणार केव्हा? अमरावती : मान्सूनपूर्व कामांसाठी महावितरणद्वारा तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. मात्र, तीन ...

Crowds of farmers for Mahabeej seeds | महाबीजच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी

महाबीजच्या बियाण्यांसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Next

------------------

महावितरणने तोडलेल्या फांद्या उचलणार केव्हा?

अमरावती : मान्सूनपूर्व कामांसाठी महावितरणद्वारा तारांवर येणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या. मात्र, तीन दिवसांपासून ठिकठिकाणी पडून आहे. त्या उचलण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

------------

आठवड्यभरापासून विजेचा लपंडाव

अमरावती : या आठवड्यात मान्सून पूर्व पावसाच्या सरी रोज सुरु आहे. त्यामुळे पावसाला सुरु होताच महावितरणद्वारा वीझेचा पुरवठा खंडीत करण्यात येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

-----------------

सोयाबीनला ७ हजार रुपये भाव

अमरावती : सोयाबीनचे भाव आता चांगलेच वाढले आहे. गुरुवारी येथील बाजारपेठेमध्ये ६,७०० ते ७,१०० रुपये भाव मिळाला आहे. पेरणीच्या तोंडावर भाव वाढल्याने बियाण्यांसाठी महागड्या भावाने घ्यावे लागत आहे.

------------------------

मास्क नसल्याने २४ नागरिक दंडीत

अमरावती :जिल्हा प्रशासनाच्या पथकाने गुरुवारी दस्तूरनगर चौकात मोहीम राबविली यामध्ये द्स्क नसणाऱ्या २४ नागरिकटांकडून प्रत्येकी ७५० रुपयांचा दंड याप्रमाणे १८ हजारांचा दंड वसूल केला.

----------------------

१४७ नागरिकांची कोरोना चाचणी

अमरावती : राजापेठ परिसरात विनाकारण फिरणाऱ्या १४७ नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात आली. यावेळी स्वास्थ निरीक्षक प्रशांत गावनेर, धनिराम कलोसे, मनिष हडाले,आदी कर्मचारी उपस्थित होते.

-------------------

Web Title: Crowds of farmers for Mahabeej seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.