अमरावती पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर    

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:55 PM2023-02-02T14:55:21+5:302023-02-02T15:10:25+5:30

दुसऱ्या फेरीअखेर १४८० मतांची आघाडी

Dhiraj Lingade of Mahavikas Aghadi leads in the frist round of Amravati Graduate Constituency Counting of Votes | अमरावती पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर    

अमरावती पदवीधरमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर    

googlenewsNext

अमरावतीपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीत महाविकास आघाडीचे धिरज लिंगाडे यांनी  १४८० मतांची आघाडी घेतल्याची माहिती उमेदवाराच्या प्रतिनिधीने दिली. यामध्ये लिंगाडे यांना २३७९५ व भाजपचे डॉ. रणजीत पाटील यांना २२३१५ मते मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

आता तिसऱ्या फेरीला सुरूवात झालेली आहे. जोवर पहिल्या पसंतीची मतांची मोजणी पूर्ण होत नाही व अवैध मतांची संख्या निश्चित होऊन विजयी मतांचा कोटा ठरत नाही, त्यानंतर उमेदवार निहाय मते जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Dhiraj Lingade of Mahavikas Aghadi leads in the frist round of Amravati Graduate Constituency Counting of Votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.