कापूसतळणीत रोगनिदान, मोफत औषधोपचार शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:15 AM2021-08-23T04:15:40+5:302021-08-23T04:15:40+5:30
शिबिरामध्ये डॉ. शोन देशमुख, डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. घोगरे अकोट, डॉ. मोरे सर, डॉ. मोरे, डॉ. साबळे, डॉ. वैभव ...
शिबिरामध्ये डॉ. शोन देशमुख, डॉ. कौस्तुभ पाटील, डॉ. घोगरे अकोट, डॉ. मोरे सर, डॉ. मोरे, डॉ. साबळे, डॉ. वैभव भुस्कट तसेच संकल्प व्यसनमुक्ती केंद्र (कारला) च्या चमूने सहकार्य केले. आमदार बळवंत वानखडे यांनी उद्घाटन केले. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर तसेच प्रमुख उपस्थिती सुधाकर पाटील भारसाकळे व रहिमापूरचे ठाणेदार इंगळे उपस्थित होते. संजय काळपांडे, भूषण भागवत, अतुल धारस्कर, दिलीप श्रीनाथ, सचिन काकड, आकाश वर्धे, वैभव चिंचोळकर, अंकुश मळसणे, निखिल दिंडोकार, रवि निवाणे, संतोष चिंचोळकर आदींनी परिश्रम घेतले. सुनील चोरे, वसंत बानाईत, मिथून शेवाणे, मंगेश फरकुंडे, रमेश पाथरे, सुशील फरकुंडे, नम्मूभाई, अकील, नावेद, चेतन बाबनेकर, डॉ. शोन देशमुख, डाॅ. सत्यशील लव्हाळे व संजय मेंढे यांनी परिश्रम घेतले.