जिल्ह्याला ८० व्हेंटिलेटर्स प्राप्त, सर्वच वापरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:13 AM2021-05-27T04:13:01+5:302021-05-27T04:13:01+5:30
बॉक्स ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी होती धावपळ जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दुसऱ्या लाटेने जिल्हावासीयांना हातघाईस आणले होते. ...
बॉक्स
ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसाठी होती धावपळ
जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी दुसऱ्या लाटेने जिल्हावासीयांना हातघाईस आणले होते. तेव्हा ऑक्सिजन टँकदेखील खाली झाले होते. सिलिंडरच्या भरवशावर रुग्णांना उपचार देण्यात आला. ऑक्सिजन मिळविण्यासाठी सगळीकडे धावाधाव झाली.
कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड मिळू शकले नव्हते. परिणामी काहींवर मृत्यूचा सामना करावा लागला. नातेवाईकांची तारांबळ उडाली. त्यातच नागपूरसह अन्य जिल्ह्यातील रुग्णांना अमरावतीत हलविण्यात आल्यामुळे स्थानिक रुग्णांची इतरत्र व्यवस्था करण्याची वेळ आली होती.
पीएम केअर फंडातून आपल्या जिल्ह्याला मिळेलेले व्हेंटिलेटर : ८०
शासकीय रुग्णालयात ८०
खासगी रुग्णालयात ००
कोरोनाचे एकूण रुग्ण -
कोणत्या शासकीय रुग्णालयाला किती?
जिल्हा सामान्य रुग्णालय -
जिल्हा स्त्री रुग्णालय -
सुपर स्पेशालिटी कोविड सेंटर
अन्य कोविड सेंटर -
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली.