अंजनगाव सुर्जी तालुक्यात ठीक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .........

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:12 AM2021-04-15T04:12:39+5:302021-04-15T04:12:39+5:30

आज 130 वी जयंती अंजनगाव सुजी तालुक्यांमध्ये साजरी करण्यात आली तर कुठे रक्तदान तर कुठं डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Dr. Babasaheb Ambedkar's birthday celebration at the right place in Anjangaon Surji taluka ......... | अंजनगाव सुर्जी तालुक्यात ठीक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .........

अंजनगाव सुर्जी तालुक्यात ठीक ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी .........

googlenewsNext

आज 130 वी जयंती अंजनगाव सुजी तालुक्यांमध्ये साजरी करण्यात आली तर कुठे रक्तदान तर कुठं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो जवळ मेणबत्ती धूप बत्ती लावून अभिवादन करून तर.

कुठे साधी मुर्तीची पूजा करून बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली .

कारण आपला तालुकाच नव्हे तर पूर्ण देश covid-19 या महामारी च्या आजाराने पूर्ण खचून गेला आहे.

म्हणून अमरावती जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पालन करून सोशल डिस्टन ठेवून कमीत बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आदेशाचे पालन करून प्रत्येकाने बाबासाहेब आंबेडकर जयंती कुठलेही मोठ्या थाटामाटात न करता साध्या-सुध्या पद्धतीने जयंती साजरी करण्यात आली. यामध्ये वडाळगव्हाण.येथे रक्तदान करून तर भंडारज येथे सुद्धा रक्तदान शिबीर घेण्यात आले

कारला .सातेगाव गव्हाण. तसेच

रहिमापुर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा फोटोची पूजन करून अभिवादन केले आहे

वनोजा बाग येथे पत्रकार रवींद्र वानखेडे यांनी आपल्या बांधवांना लाडू वाटप जयंतीनिमित्त केले आहे

अभिवादन करण्यासाठी सरपंच उपसरपंच यांनी त्या मध्ये सहभागी झाले.

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar's birthday celebration at the right place in Anjangaon Surji taluka .........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.