तालुक्यातील शाळांचा ऑनलाईन प्रवेशावर जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:14 AM2021-05-25T04:14:37+5:302021-05-25T04:14:37+5:30

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडक लॉकडाऊन लावल्याने तालुक्यातील सर्वच शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे वर्ग ५ ते ...

Emphasis on online admission of schools in the taluka | तालुक्यातील शाळांचा ऑनलाईन प्रवेशावर जोर

तालुक्यातील शाळांचा ऑनलाईन प्रवेशावर जोर

Next

संपूर्ण अमरावती जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून कडक लॉकडाऊन लावल्याने तालुक्यातील सर्वच शाळा-महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे वर्ग ५ ते ८ मधील विद्यार्थ्यांना नवीन प्रवेश कसा द्यायचा, हा प्रश्न शाळांसमोर तर तालुक्यातील नामांकित शाळेत आपल्या पाल्याचा प्रवेश कसा घ्यायचा, असा प्रश्न पालकांना पडला होता. यासाठी तालुक्यातील अनेक शाळांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थी किंवा पालकांना शाळेत न येता आपल्या घरूनच प्रवेश घेता यावा, यादृष्टीने आपल्या शाळेची लिंक तयार करून ऑनलाईन पद्धतीने प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे.

Web Title: Emphasis on online admission of schools in the taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.