‘स्वाइन फ्लू’ने शेतकऱ्याचा मृत्यू

By admin | Published: May 6, 2017 03:46 AM2017-05-06T03:46:18+5:302017-05-06T03:46:18+5:30

दहिगाव रेचा येथील गणेश मोहन रेचे (४०) या शेतकऱ्याचा २९ एप्रिल रोजी नागपूरच्या मेयो इस्पितळात ‘स्वाईन फ्लू’मुळे

Farmer death by 'swine flu' | ‘स्वाइन फ्लू’ने शेतकऱ्याचा मृत्यू

‘स्वाइन फ्लू’ने शेतकऱ्याचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील दहिगाव रेचा येथील गणेश मोहन रेचे (४०) या शेतकऱ्याचा २९ एप्रिल रोजी नागपूरच्या मेयो इस्पितळात ‘स्वाईन फ्लू’मुळे मृत्यू झाला.
अचानक ताप आल्याने त्यांना ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. नंतर ‘स्वाईन फ्लू’चा संशय आल्याने त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वृद्ध पित्यासह मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

Web Title: Farmer death by 'swine flu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.