शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

By admin | Published: May 29, 2014 01:36 AM2014-05-29T01:36:55+5:302014-05-29T01:36:55+5:30

बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर

Farmer group farming this year | शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

Next

अमरावती : बाजारपेठेमधीलस्पर्धात्मकवातावरणांचाफायदाघेण्यासाठीप्रत्येकटप्प्यावरशेतकर्‍यांचेसंघटनकरुनआदर्शवतशेतीपद्धतीचावापरकरुनउत्पादनविक्रीव्यवस्थानिर्माणकरण्यासाठीत्याअनुषंगानेशेतीआधारितशेतीसंलग्नउद्योगांनाचालनादेण्यासाठीशेतकर्‍यांच्यासमूह, गटशेतीचाउपक्रमकृषीविभागाद्वारायंदाराबविण्यातयेणारआहे.

शेतकर्‍यांचीकमीहोतअसलेलीशेतीजमीनधारणा, शेतीसाठीभांडवलपुरवठय़ासयेतअसलेल्यार्मयादा, तांत्रिककारणासअसलेलाअपुरावाव, तसेचजमिनीचीकमीहोतजातअसलेलीउत्पादकतासद्यस्थितीमध्येकृषीविस्तारासअसणार्‍यार्मयादाआदीसर्वअनुषंगिकबाबीचाविचारकरुनगटशेतीसचालनादेण्याचाशासनाचाहाउपक्रमआहे. शेतकर्‍यांच्यासमूहगटशेतीसचालनादेण्यासाठीराज्यशासनाची00 टक्केपुरस्कृतयोजनाआहे. शेतकर्‍यांचेसमूहतयारकरुनसमूहशेतीद्वारेहीयोजनाराबविण्यातयेतआहे. सन0१४-१५चाआर्थिकवर्षातराज्यामधील३३जिल्हय़ातराबविण्यातयेतअसूनयाकरिता0 लक्षरुपयेशासनानेमंजुरकेलेआहे.

सन0१४-१५शेतकर्‍यांच्यासमूह, गटशेतीसचालनादेणार्‍यायाउपक्रमाचीअंमलबजावणीकरण्याचीजबाबदारीसंचालक (आत्मा) यांनाप्राधिकृतकरण्यातआलेआहे. शेतकरीसमुहालालागणारेप्रशिक्षण, कौशल्यवृध्दी, श्ेातकरीअभ्यासदौरा, प्र-क्षेत्रभेटी, शास्त्रज्ञमार्गदर्शन, शेतमालउत्पादनशेतीआधारीतउद्योगांनाचालनादेणेत्याचादर्जावाढविणेआणियाव्दारेचउत्पादनासअधिकाधिकभावमिळावाहासमूहगटशेतीसप्रोत्साहनदेण्यामागच्यायोजनेचेउद्देशआहे. (प्रतिनिधी)

Web Title: Farmer group farming this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.