विनामास्क असणाऱ्या दोघांना १५०० रुपये दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:09 AM2021-06-10T04:09:49+5:302021-06-10T04:09:49+5:30

अमरावती : येथील फरशी स्टाॅफ परिसरात विनाकारण फिरणाऱ्या ११३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली व विनामास्क असणाऱ्या दोघांना. ...

A fine of Rs 1,500 for two persons without masks | विनामास्क असणाऱ्या दोघांना १५०० रुपये दंड

विनामास्क असणाऱ्या दोघांना १५०० रुपये दंड

Next

अमरावती : येथील फरशी स्टाॅफ परिसरात विनाकारण फिरणाऱ्या ११३ जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली व विनामास्क असणाऱ्या दोघांना. टेस्ट करून घेण्यात आली. दोन नागरिकांना मास्क नसल्याने १५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

--------------------------

वेळेनंतरही सुरू असलेली पाच दुकाने सील (फोटो)

अमरावती मुदतीनंतरही सुरू असनारे मोबाईल जंकशन, ऑटो गल्ली मधील फ्रेंड्स मोबाइल, न्यू कॉम सेल्स, एफके मोबाईल, कोमल कार डेकोर हे आस्थापना सील करण्यात आले आहे. बाजार परवाना विभागाने ही कारवाई केली.

-----------------------

साईनगर चौकात १०२ जणांची चाचणी

अमरावती : विनाकारण फिरत असल्याने साईनगर चौक येथे १०२ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली. सदर मोहिमेत सहायक आयुक्त विशाखा मोटघरे व महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: A fine of Rs 1,500 for two persons without masks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.