पीडीएमसीत महिलांकारिता मोफत शस्त्रक्रिया शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:39+5:302021-08-18T04:17:39+5:30

रुग्णालयात 'कॅटरॅक्ट' ऑपेरेशन्स मोफत करण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांचा उपचार नि:शुल्क करण्यात येईल. या नि:शुल्क ...

Free surgery camp for women at PDM | पीडीएमसीत महिलांकारिता मोफत शस्त्रक्रिया शिबिर

पीडीएमसीत महिलांकारिता मोफत शस्त्रक्रिया शिबिर

Next

रुग्णालयात 'कॅटरॅक्ट' ऑपेरेशन्स मोफत करण्यात येतील. महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांचा उपचार नि:शुल्क करण्यात येईल. या नि:शुल्क सेवेसाठी रुग्णांकडे राशन कार्ड, आधार कार्ड, आयुष्यमान भारत योजना कार्ड, समग्र आयडी तसेच महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्ड आवश्यक आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभाग क्रमांक ६ व ८ मध्ये दररोज सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात तपासणी होईल.

महाविद्यालयात २४ तास रुग्णभरतीची सेवा उपलब्ध आहे. अडचणी संदर्भात रुग्ण व त्यांचे नातेवाईक महाविद्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर किंवा वैद्यकीय अधीक्षक पवन टेकाडे ७४१५१७६३२१, डॉ. राजेश इंगोले मो. ९२७३६१८९०२, डॉ. सोमेश्वर निर्मळ मो. ९९२२४४५८८९ वर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख व महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख यांनी केले आहे.

Web Title: Free surgery camp for women at PDM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.