मोर्शी येथे निधी समर्पण महाभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:16+5:302021-01-14T04:11:16+5:30

मोर्शी - तालुक्यात ग्रामवस्ती गृहसंपर्क व निधी समर्पण महाभियान १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान सुरू होणार आहे. अयोध्या ...

Fundraising Campaign at Morshi | मोर्शी येथे निधी समर्पण महाभियान

मोर्शी येथे निधी समर्पण महाभियान

Next

मोर्शी - तालुक्यात ग्रामवस्ती गृहसंपर्क व निधी समर्पण महाभियान १५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान सुरू होणार आहे. अयोध्या येथील राम मंदिर निर्माणाकरिता निधी गोळा करण्यासाठी हे अभियान राबिवले जात आहे. मोर्शीत १२ जानेवारी रोजी यानिमित्त कार्यालयाचे लोकार्पण माजी मंत्री अनिल बोंडे, भाजप नेत्या निवेदिता दिघडे यांनी केले. अमरावती महानगर सर संघसंचालक उल्हास बपोरीकर, विश्व हिंदू परिषद जिल्हा महामंत्री बंटी पारवानी, विश्व अखाडा परिषदेचे राज्य संयोजक माधवदास महाराज, संघाचे जिल्हा कार्यवाह निखिल मोहोड, दिनेश सूर्यवंशी, ज्योतिप्रसाद मालवीय, मोहन मडघे, रवि मेटकर, नितीन राऊत, मनोहर शेंडे, सुनील कोहळे, रवि गुल्हाने, आप्पा गेडाम, हर्षल चौधरी, सुनील ढोले, विनय केंडे, अभी व्यवहारे, अजय गोमकाळे, पंकज शर्मा, अजय काळे, प्रफुल बुदले आदी उपस्थित होते.

Web Title: Fundraising Campaign at Morshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.