नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्वरित मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:16 AM2021-09-17T04:16:54+5:302021-09-17T04:16:54+5:30

फोटो - येवदा १६ पी येवदा : थिलोरी येथील शेतीची व गावातील झालेल्या घरांच्या नुकसानाची पाहणी करून लवकरात ...

Get immediate help by conducting panchnama of damaged farm | नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्वरित मदत करा

नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून त्वरित मदत करा

Next

फोटो - येवदा १६ पी

येवदा : थिलोरी येथील शेतीची व गावातील झालेल्या घरांच्या नुकसानाची पाहणी करून लवकरात लवकर शासकीय मदत जाहीर करावी, अशी मागणी सरपंच मीना शशांक धर्माळे यांनी तहसीलदारांकडे केली.

दर्यापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे थिलोरी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सततच्या पाण्यामुळे थिलोरी गावातील बऱ्याच घरांची पडझड झाली आहे. यासंबंधी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. उपसरपंच गौतम वाकपांजर, प्रतिष्ठित नागरिक शशांक धर्माळे, अमित होले, आदेश होले, सतीश चुडे, प्रभाकर राऊत, गजानन चुडे, शैलेंद्र टापरे, लक्ष्मण वाकपांजर, प्रज्वल भोवाळू, बाळू वाकपांजर, बाळू यशवंत वाकपांजर, प्रमोद होले, ज्ञानेश्वर होले, संदीप वाकपांजर, नंदकिशोर टापरे, अंबादास वाकपांजर, सुरेंद्र वाकपांजर, तुळशीदास टापरे, गणेश वाकपांजर आदी यावेळी उपस्थित होते.

Template

Image Attachment

Photo Manager

Social Media

Metadata

Attach Document

Translate

Backup

Agency

QrCode

Attch Audio/Video

Words : 1

Characters : 0

Web Title: Get immediate help by conducting panchnama of damaged farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.