पीक संरक्षण उपकरणाच्या अनुदान वाटपात घोळ
By admin | Published: May 29, 2014 01:38 AM2014-05-29T01:38:47+5:302014-05-29T01:38:47+5:30
राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्यांनी खरेदी केलेल्या पीक संरक्षण उपकरणाचे काही ठिकाणी ५0 टक्के तर काही ठिकाणी त्यापेक्षाही कमी अनुदानाचे वाटप झाल्यामुळे शेतकर्यांमध्ये रोष निर्माण झाला.
राष्ट्रीयफलोत्पादनयोजनेअंतर्गतशेतकर्यांनीखरेदीकेलेल्यापीकसंरक्षणउपकरणाचेकाहीठिकाणी५0 टक्केतरकाहीठिकाणीत्यापेक्षाहीकमीअनुदानाचेवाटपझाल्यामुळेशेतकर्यांमध्येरोषनिर्माणझाला. एकाशेतकर्यानेकृषीविभागाच्यायाधोरणालाकंटाळूनअनुदानाचाधनादेशजिल्हाकृषीअधीक्षकयांनापरतदेऊनचौकशीचीमागणीकेलीआहे. केंद्रशासनाच्याराष्ट्रीयफलोत्पादनअभियानाअंतर्गतपीकसंरक्षणउपकरणाच्याखरेदीवर५0 टक्केकिंवाजास्तीतजास्त१७,५00 रुपयेर्मयादेतअनुदानदेण्याचीयोजना२0१0-११पासूनलागूकरण्यातआली. जिल्हाकृषीअधीक्षकहेयायोजनेचेअंमलबजावणीअधिकारीआहेत. २0१0-११यावर्षापासूनसुरुझालेल्यायायोजनेतीललाभार्थ्यांनात्यांनीखरेदीकेलेल्याउपकरणाच्याकिमतीच्या५0 टक्केअनुदान१७,५00 रुपयांच्यार्मयादेतदेण्यातआले. सन२0१३-१४यावर्षातमोर्शीतालुक्यातीलकाहीलाभार्थीशेतकर्यांना५0 टक्केतरकाहीशेतकर्यांना५0 टक्केपेक्षाहीकमीअनुदानाचेधनादेशदेण्यातआले. तालुक्यातीललेहेगावयेथीलशेतकरीअरविंदतट्टेयांनी२३,१00 रुपयाचाहोंडाशोल्डरपंपखरेदीकेला. त्यांना५0 टक्केअनुदानाचीरक्कम११,५५0 रुपयेमिळणेआवश्यकहोते. परंतुजिल्हाकृषीअधीक्षकांनीअरविंदतट्टेयांच्यानावाने७,८५0 रुपयांचाधनादेशकाढला. तट्टेयांनी५0 टक्केअनुदानाचीयोजनाअसतानारक्कमकमीकाकाढण्यातआली, यासंदर्भातविचारणाकेल्यावरत्यांनासर्मपकउत्तरदेण्यातआलेनाही. शेवटीतट्टेयांनीधनादेशतक्रारीसहजिल्हाकृषीअधीक्षकांनापरतदिला. यासंदर्भातमाहितीच्याअधिकारांतर्गतअरविंदतट्टेयांनीलाभार्थीआणित्यांनादिलेल्याअनुदानाची२0१३-१४यावर्षातीलमाहितीमागितली. १८लाभार्थ्यांनासरसकटप्रत्येकी७,८५0 रुपयांच्याअनुदानाचालाभदेण्यातआल्याचेनिदर्शनासआले. संबंधितशेतकर्यांना७८५0 यादरानेकोणत्यानियमानेकिंवाशासनआदेशानेअनुदानदेण्यातआलेहाप्रश्नयाठिकाणीउपस्थितहोतो. यायोजनेअंतर्गतमागीलदोनवर्षांंतआणिचालूवर्षातहीकाहीठिकाणी५0 टक्केअनुदानदेण्यातआलेतेचुकीचेठरतअसेलतरआतापर्यंतज्याअधिकार्यांनी५0 टक्केअनुदानाचेवाटपकेले, त्यांच्यावेतनातूनअतिरिक्तप्रदानकेलेलीरक्कमशासनानेवसूलकरावीअन्यथायोजनेतदर्शविल्याप्रमाणेसर्वलाभार्थीशेतकर्यांना१७,५00 रुपयांच्यार्मयादेत५0 टक्केलाभमिळवूनद्यावा, शिवायत्यापेक्षाकमीलाभदिल्याप्रकरणीचौकशीकरुनसंबंधितअधिकार्यांवरकारवाईकरण्याचीमागणीकृषीसहसंचालकांकडेकरण्यातआली.