अवैध व्यवसायिक, भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 09:13 PM2020-09-09T21:13:33+5:302020-09-09T21:14:09+5:30

विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुधवारी पदाची सुत्रे स्वीकारली. अवैध व्यावसायिक आणि भ्रष्टाचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

Illegal traders, corrupt people are on target | अवैध व्यवसायिक, भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

अवैध व्यवसायिक, भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती - विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुधवारी पदाची सुत्रे स्वीकारली. अवैध व्यावसायिक आणि भ्रष्टाचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या जिल्ह्यामधीलच क्राईम रेट कमी केला जाईल, असा मनोदय त्यांनी व्यक्त केला. संवेदनशील क्षेत्रांमध्ये शांतता कायम ठेवण्यासाठी सातत्याने बारीक नजर ठेवली जाईल. महिला सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी पत्रकारांशी अनौपचारीक चर्चांदरम्यान स्षष्ट केले.

Web Title: Illegal traders, corrupt people are on target

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस