सिंचन विभागाचा शेतकऱ्यांप्रति दुजाभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:33 AM2020-12-04T04:33:21+5:302020-12-04T04:33:21+5:30
धरणात载 पाण्याचा साठा मुबलक असतांना शेतकऱ्यांना 下下गहु载载 पेरणीसाठी सिंचन विभागाकडून पाणी नाही ************* आधीच गेली पाच, सहा वर्षांपासून दरवर्षी ...
धरणात载 पाण्याचा साठा मुबलक असतांना शेतकऱ्यांना 下下गहु载载 पेरणीसाठी सिंचन विभागाकडून पाणी नाही
*************
आधीच गेली पाच, सहा वर्षांपासून दरवर्षी होत असलेली निसर्गाची अवकृपा पाहता ह्यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले झाले असतांना सुरवातीला उडीद, मूग, ही पिके हातची निघून गेली ,त्यानंतर कपाशी ह्या पिकावर बोड सळ ह्या रोगाने ह्या रोगाने कहर केला असतांना अंजनगाव तालुक्यासाठी जीवन दाहिनी ठरलेले शहानुर धरण पाहता ह्या वर्षी धरणाचा साठा 100% असल्यामुळे ,ह्या भागातील शेतकरी हा आपल्या शेतात गहू पेरण्यासाठी तयारीत असतांना दरवर्षी गव्हाच्या पेरणीसाठी धरणातून पाणी देण्यात येत असताना सुध्दा नोव्हेंबर महिना संपला असतांना शेतकऱ्यांसाठी सिंचन विभागाकडून आज पर्यंत कोणतीही तरतुद केली नसल्यामुळे व कालव्याची कोणतीही दुरुस्ती केली नसल्यामुळे शेतकरी वर्गात सिंचन विभागविषयी तीव्र नाराजी निर्माण झाली आहे ,
************
आधीच शेतकरी ह्या वर्षी संकटात असतांना धरणात पाणी साठा भरपूर असतांना ,गहू पेरणीचा हंगाम संपत असतांना सिंचन विभागाकडून अद्याप पर्यंत कोणतीही तरतूद केली नाही त्या मुळे गहू पेरणीपासून ह्या भागातील बहुतांश शेतकरी हे ह्या वर्षी वंचित राहणार असे शेतकरी दिलीप भोपळे यांनी सांगितले
*****†******
शेतकऱ्यांना गहू पेरणीसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी मी आजच शेतकऱ्यांना माहिती साठी लेखी पत्र काढले असून असून ,शेतकऱयांना पाणी देण्यासाठी दि 4/12/2020 ला पांढरी येथे मिटिंगचे आयोजन करण्यात आले त्या मीटिंगमध्ये पाणी वाटपाबाबत नियोजन करण्यात येईल व त्या साठी तहसिलदार ह्यांचे कडून परवानगी आवश्यक असल्यामुळे तसा पत्र वयवाहर करण्यात आला असल्याचे सिंचन उपअभियंता मोरे ह्यांनी सांगितले