तलवार हातात घेऊन वाद करणे पडले महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:12 AM2021-05-23T04:12:32+5:302021-05-23T04:12:32+5:30

अमरावती : सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन एकमेकांना मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. ऋत्विक ऊर्फ मोनू ...

It was expensive to argue with a sword in hand | तलवार हातात घेऊन वाद करणे पडले महागात

तलवार हातात घेऊन वाद करणे पडले महागात

Next

अमरावती : सार्वजनिक ठिकाणी हातात तलवार घेऊन एकमेकांना मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध बडनेरा पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा नोंदविला. ऋत्विक ऊर्फ मोनू महादेव गणवीर (२०), महादेव मधुकर गणवीर (४८), रोहित ऊर्फ सोनू महादेव गणवीर (२१ तिन्ही रा. शारदानगर, नवीवस्ती, बडनेरा) आणि आयुष नरेश मेश्राम (२० रा. चांदणी चौक) अशी आरोपींची नावे आहेत.

0000000000000000000

इर्विन रुग्णालयात संशयिताला अटक

अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या एका इसमाला कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केली. अमोल नामदेवराव सगणे (३५, रा. लालपूर, आझादनगर, परतवाडा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक आसोरे यांचे पथक पेट्रोलिंग करीत असताना, त्यांना आरोपी अमोल हा अंधारात फिरताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: It was expensive to argue with a sword in hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.