अमरावतीमधील सेमाडोह- चुणखडी मार्गावर दरड कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 01:19 PM2021-07-25T13:19:29+5:302021-07-25T13:19:57+5:30

सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर चार दिवसांपूर्वी कोसळलेली दरड अर्धा किलोमीटर लांबीची असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या चमूने काढला आहे.

Landslide on The Semadoh-Chunkhadi road in Amravati collapsed | अमरावतीमधील सेमाडोह- चुणखडी मार्गावर दरड कोसळली

अमरावतीमधील सेमाडोह- चुणखडी मार्गावर दरड कोसळली

googlenewsNext

अमरावती : सेमाडोह-माखला-चुनखडी मार्गावर चार दिवसांपूर्वी कोसळलेली दरड अर्धा किलोमीटर लांबीची असल्याचा निष्कर्ष जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या चमूने काढला आहे. नुकसानाची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाची चमू या दुर्गम मार्गावर शनिवारी सायंकाळी दाखल झाली. दरड कोसळल्याने माखला गावाशी प्रशासनाचा संपर्क तुटला आहे. मेळघाटातील हा भाग सातपुड्याच्या पर्वत रांजीने व्याप्त आहे. (Landslide on The Semadoh-Chunkhadi road in Amravati collapsed)

Web Title: Landslide on The Semadoh-Chunkhadi road in Amravati collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.