कर्जमुक्तीसाठी पात्र खातेदारांची यंत्रणोद्वारे चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 06:00 AM2020-02-16T06:00:00+5:302020-02-16T06:00:21+5:30
बँका व सोसायटीस्तरावर 1 ते 28 कॉलमची माहिती भरल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पोर्टलवर पात्र शेतक:यांची माहिती उपलोड करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिका:यांनी 7 व शासनाने 15 फेब्रुवारी ही डेडलाईन दिली होती. यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या व बँक खात्याशी आधार संलगिAत थकबाकीदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे.
Next
ल कमत न्यूज नेटवर्कअमरावती : दोन लाखांर्पयत कर्जमुक्तीसाठी यंत्रणोद्वारा चाचणी घेण्यात आल्यात आल्याची माहिती आहे, मात्र, ही चाचणी कुठे घेण्यात आली व शेतक:यांच्या खात्यात किती रक्कम करण्यात आल्याची माहिती देण्यास जिल्हा प्रशासन तयार नाही. शासनाने अंतिम मुदत दिलेल्या 15 फेब्रुवारीच्या आत 1 लाख 32 हजार 585 शेतक:यांचा डाटा पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला आहे. बँका व सोसायटीस्तरावर 1 ते 28 कॉलमची माहिती भरल्यानंतर शासनाने 1 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या पोर्टलवर पात्र शेतक:यांची माहिती उपलोड करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी जिल्हाधिका:यांनी 7 व शासनाने 15 फेब्रुवारी ही डेडलाईन दिली होती. यात कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या व बँक खात्याशी आधार संलगिAत थकबाकीदार खातेदारांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात येत आहे. या पात्र शेतक:यांच्या खात्यात प्रतिनिधीक स्वरुपात चाचणी घेण्यासाठी 12 फेब्रुवारीला नाममात्र एक रुपया जमा करण्यासाठी प्रक्रिया अकोला, अहमदनगर व पुणो या जिल्ह्याची निवड करण्यात आली. जिल्ह्यातदेखील कर्जमुक्तीविषयक यंत्रणांनी याची चाचणी घेतली असली तरी माहिती देण्यात जिल्हा प्रशासनाचा नकार आहे. शेतक:यांना मिळालेल्या विशिष्ठ क्रमांकाचेद्वारे त्यांचे कर्जखात्याची माहिती आपले सरकार सेवा केंद्रात पाहता येणार आहे. कर्जखात्यातील रक्कमेशी सहमत असल्यास त्याला तशी नोंद करावी लागेल व त्यांचे खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येणार आहे. असहमत असल्यास स्वयंचलीत पद्धतीने अशी प्रकरणो जिल्हा समितीकडे वर्ग करण्यात येणार आहे. अपलोड खातेदारअलाहाबाद बँक 2630, आंध्रा 140, बँक ऑफ बडोदा 1क्93, बीओआय 2679, बँक ऑफ महाराष्ट्र 23,068, कॅनरा 660, सेंट्रल बँक 18938, कार्पोरेशन 473, देणा 1132, आयडीबीआय 382, इंडियन बँक 1क्66, इंडियन ओव्हसीज 599, पंजाब नॅशनल 618, एसबीआय 27166, युको 393, युनियन बँक 3593, विजया बँक 20, अॅक्सीस बँक 5, एचडीएफसी 93, आयसीआयसीआय 227, र}ाकर 14, विदर्भ कोकन 1096 व जिल्हा बँकेचे 46 हजार 5क्क् खातेदारांनी माहिती अपलोड करण्यात आलेली आहे.