जिल्ह्यातील रेतीघाट लिलावाला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:13 AM2021-04-09T04:13:07+5:302021-04-09T04:13:07+5:30

ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, जीएसटी रजिस्ट्रेशन (जीएसटीएन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई- निविदा प्रक्रियेत भाग ...

Moment at the district sand dune auction | जिल्ह्यातील रेतीघाट लिलावाला मुहूर्त

जिल्ह्यातील रेतीघाट लिलावाला मुहूर्त

Next

ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, जीएसटी रजिस्ट्रेशन (जीएसटीएन कार्ड) असणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना रेती ई- निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही. रेती लिलावाच्या ई- निविदा ई लिलाव प्रक्रियेत सर्व संबंधितांनी भाग घेण्याचे आवाहन अप्पर जिल्हाधिकाऱ्यानी केले आहे. भातकुली, दर्यापूर, तिवसा, धामणगाव रेल्वे, वरुड, धारणी, मोर्शी तालुक्यांतील हे २१ रेतीघाट पेढी, पूर्णा, वर्धा, गडगा, तापी, चंद्रभागा नद्यांवरील आहेत. चाकूर, एलोरी मिर्झापूर, नांदेड बु., चंडिकापूर, टाकरखेडा, घुईखेडा, चांदूर ढोरे, गोकुळसरा, देऊतवाडा, धूळघाट (काट्याघाट), चिंचघाट (झिरण्याघाट), घडा, म्हैसपूर मोचर्डा, खानपूर मोचर्डा, चांडोळा, करतखेड, वडूरा, बेंबळा खु., शिवरा भाग १ व २, निंभार्णी अशी रेतीघाटांची नावे आहेत.

Web Title: Moment at the district sand dune auction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.