राष्ट्रवादी गटनेत्याचा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात

By admin | Published: May 29, 2014 01:34 AM2014-05-29T01:34:49+5:302014-05-29T01:34:49+5:30

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी फ्रंटमध्ये सुरू असलेल्या गटनेता पदाचा वाद आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात पोहचला आहे.

Nationalist Group Leader's Debate In The House Of Deputy Chief Minister | राष्ट्रवादी गटनेत्याचा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात

राष्ट्रवादी गटनेत्याचा वाद उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात

Next

अमरावती : महापालिकेतराष्ट्रवादीकाँग्रेसआणिराष्ट्रवादीफ्रंटमध्येसुरूअसलेल्यागटनेतापदाचावादआताराज्याचेउपमुख्यमंत्रीअजितपवारयांच्यादालनातपोहचलाआहे. यासंदर्भातमंगळवारीमुंबईतपारपडलेल्याबैठकीतविभागीयआयुक्तांनापवारांनीयोग्यसूचनादिल्याचीमाहितीआहे. गटनेतापदावरूनसंजयखोडकेआणि. रवीराणापुन्हाआमने- सामनेयेण्याचेसंकेतआहेत.

राष्ट्रवादी

काँग्रेसचीमहापालिकेतसदस्यसंख्या२३आहे. मात्रलोकसभानिवडणुकीतराष्ट्रवादीनेनवनीतराणायांनीउमेदवारीदिल्यामुळेपक्षनेतृत्वानेघेतलेल्यायानिर्णयाविरूध्दसंजयखोडकेयांनीराणांच्याउमेदवारीलाजोरदारविरोधकेला. खोडकेंनीपुकारलेल्याबंडामुळेत्यांनापक्षातूनबाहेरपडावेलागले. ऐवढेचनव्हेतरखोडकेंनीराणांच्यापराभवासाठीजोरकसपणेप्रयत्नसुध्दाकेलेत. लोकसभानिवडणुकीदरम्यानराष्ट्रवादीकॉग्रेसदोनगटातविभागलीगेली. खोडकेयांच्याराष्ट्रवादीकाँग्रेसफ्रंटयागटासोबत१६तरराष्ट्रवादीपक्षासोबतसातसदस्यगेले.

Web Title: Nationalist Group Leader's Debate In The House Of Deputy Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.