ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना तब्बल २०० पायऱ्या चढून जावे लागते डोंगरावरील मंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 01:02 PM2021-08-25T13:02:35+5:302021-08-25T13:03:01+5:30

Amravati News केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे.

For online classes, students have to climb 200 steps to the temple on the mountain | ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना तब्बल २०० पायऱ्या चढून जावे लागते डोंगरावरील मंदिरात

ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना तब्बल २०० पायऱ्या चढून जावे लागते डोंगरावरील मंदिरात

googlenewsNext
ठळक मुद्देअमरावती जिल्ह्यातील वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती: केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे. (For online classes, students have to climb 200 steps to the temple on the mountain)


अमरावती जिल्ह्यातील करजगाव येथील विद्यार्थ्यांना जवळच असलेल्या मुक्तागिरी या जैन धर्मस्थळी जाऊन आपले ऑनलाईन क्लासेस पहावे लागत आहेत. हे धर्मस्थळ डोंगर माथ्याावर असून तेथे पोहण्यासाठी २०० पायऱ्या चढून जाव्या लागतात. या भागात मोबाईलचे नेटवर्क नसल्याने अन्य सेवांवरही त्याचा परिणाम झाला आहे. दररोज २०० पायऱ्या चढून जाणे व उतरणे याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. या भागात मोबाईल नेटवर्क उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: For online classes, students have to climb 200 steps to the temple on the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.