लाईव्ह न्यूज :

Amravati (Marathi News)

आचारसंहिता केव्हाही लागो, पण निवडणूक विभागाची तयारी जोरात - Marathi News | The Code of Conduct is always in place, but the preparation of the Election Department is in full swing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आचारसंहिता केव्हाही लागो, पण निवडणूक विभागाची तयारी जोरात

२६८२ मतदान केंद्रे : २४ लाख ५४ हजार ८४८ मतदार ...

पोषण आहाराचे बारा मेन्यूने शिक्षकांचे वाढले हार्टबीट - Marathi News | Twelve menus of nutritional food increased the heartbeat of teachers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोषण आहाराचे बारा मेन्यूने शिक्षकांचे वाढले हार्टबीट

साहित्याचा नाही पत्ता : हिशेब ठेवणार तरी कोण ? ...

राहुल गांधींविरोधात चिथावणीखोर वक्तव्य; अनिल बोंडेंविरुद्ध काँग्रेसजन संतप्त - Marathi News | Provocative remarks against Rahul Gandhi; Congressmen angry against Anil Bonde | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राहुल गांधींविरोधात चिथावणीखोर वक्तव्य; अनिल बोंडेंविरुद्ध काँग्रेसजन संतप्त

काँग्रेसची पोलिस आयुक्तालयावर धडक : चार तास ठिय्या आंदोलन ...

राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल - Marathi News | Hit Rahul Gandhi's tongue BJP MP Anil Bonde's statement, criminal case filed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल

काँग्रेस आज गुरुवारी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार आहे. ...

गणपती बाप्पाच्या आनंदात अनाथ आश्रमातील मुलांना मेजवानी - Marathi News | A feast for the children of the orphanage in the joy of Ganesh Festival | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गणपती बाप्पाच्या आनंदात अनाथ आश्रमातील मुलांना मेजवानी

गणोशोत्सवादरम्यान लोक आपल्या जवळच्या लोकांना घरी बोलवून जेवण देतात. अनेक प्रतिष्ठित लोकांनाही जेवण दिलं जातं. यातही काही लोक सामाजिक बांधिलकी जपत आणि आपली समाजाप्रति जबाबदारी दाखवत वेगळं काहीतरी करतात. ...

१४ एकरमधील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविला ट्रॅक्टर - Marathi News | A farmer drove a tractor on soybeans in 14 acres | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१४ एकरमधील सोयाबीनवर शेतकऱ्याने फिरविला ट्रॅक्टर

सततच्या पावसाने नुकसान : पिकाची वाढ खुंटली, फुले, शेंगा नाहीत ...

अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून - Marathi News | Two employees who had gone to immerse Ganesh in Achalpur taluka got washed away in the Purna riverbed | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अचलपूर तालुक्यात गणेश विसर्जना करण्यासाठी गेलेले दोन कर्मचारी पूर्णा नदीपात्रात गेले वाहून

रात्री उशिरापर्यंत दोघांचा शोध सुरू होता ...

धनगर आदिवासी नाहीतच; मग जीआर कसा काढता? ट्रायबल फोरमचा सवाल - Marathi News | Dhangar community are not tribal So how did GR drawn QUESTION OF TRIBAL FORUM Mumbai high court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धनगर आदिवासी नाहीतच; मग जीआर कसा काढता? ट्रायबल फोरमचा सवाल

मुंबई उच्च न्यायालयानेही नाकारले ...

जिल्ह्यात लेझर लाईटवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय - Marathi News | Ban on laser light in the district; Decisions to avoid accidents | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात लेझर लाईटवर बंदी; दुर्घटना टाळण्यासाठी निर्णय

पोलीस अधीक्षकांचे आदेश : गणेश विसर्जन, ईद ए मिलादच्या जुलूसमध्ये बीएएनएसअन्वये अधिसुचना ...