कॅन्सरसह २० प्रकारचे आजार असलेल्यांनाही मिळणार लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:13 AM2021-03-06T04:13:14+5:302021-03-06T04:13:14+5:30
बॉक्स हे आजार असलेल्यांना मिळेल लस असिड ॲटॅक, गंभीर अपंग आणि बहिरेपणा, अंधत्व यासह विविध अंपगत्व असलेले, गेल्या वर्षापासून ...
बॉक्स
हे आजार असलेल्यांना मिळेल लस
असिड ॲटॅक, गंभीर अपंग आणि बहिरेपणा, अंधत्व यासह विविध अंपगत्व असलेले,
गेल्या वर्षापासून हदय निकामी झालेले व उपचार सुरू असलेली, हदय प्रत्यारोपण, हदयात उपकरण बसवलेले असल्यास, हदयाचा एलव्हीईएफ आजार, हृदयाचा साधारण किंवा तीव्र व्हॉल्वचा आजार, जन्मजात हदयविकार अँजिओप्लास्टी, बायपास, उच्च रक्तदाब, डायबेटीस,ॲजिंना या हृदयविकारासह उच्च रक्तदाब, डायबेटिज ॲजिना या हृदयविकारासह उच्च रक्तदाब असणारे, पल्मोनरी आर्चरी डिस्फंक्शन पक्षाघात, १० वर्षे जुना डायबेटिज (मधुमेह) किंवा गुंतागुंतीच्या डायबिटीसबरोबर उच्च रक्तदाब, किडनी, युकृत, स्टेम सेल ट्रान्सप्लांटची पत्यारोपण, झालेले किंवा वेटींगवर असलेले रुग्ण, शेवटच्या टप्प्यातील किडनी विकार, कॅन्सर, थॅलेसेमिया आजार असलेले, कालांतरापासून स्टीरॉईंट घेत असलेले, प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी औषधे घेणारे, लिव्हर सिरॉसिस, तीव्र श्वसनविकार, कॅन्सरग्रस्त १लिम्फाेमा, ल्युकेमिया, मायलोमा), १ जुलै २०२० नंतर झालेला कॅन्सर किंवा कॅन्सर थेरपीवर असणारे, सिकल सेल डिसीज, बोन मॅरो फेल्युअर, ॲनेमिया, थॅलेसेमिया, एचआयव्ही, बौध्दिक कमरता असणारा आजार, मस्क्युलर डिस्ट्राॅफी