चांदुर बाजार तालुका भाजपतर्फे जनआक्रोश आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:27+5:302021-06-04T04:11:27+5:30
तहसीलदारांना निवेदन फोटो पी ०३ चांदूराबाजार चांदुर बाजार : भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण तर्फे ओबीसी मोर्चाचा वतीने ओबीसी ...
तहसीलदारांना निवेदन
फोटो पी ०३ चांदूराबाजार
चांदुर बाजार : भारतीय जनता पार्टी अमरावती ग्रामीण तर्फे ओबीसी मोर्चाचा वतीने ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबाबत स्थानिक जयस्तंभ चौक येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. त्यांनतर तहसीलदार कार्यालय चांदुर बाजार येथे निवेदन देऊन निदर्शने करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवेदिता दिघडे यांनी केले.
आंदोलनात गजानन कोल्हे, प्रशांत शेगोकार, राजेश पाठक, धनंजय उमप, मुरली माकोडे, अमोल दिवधोंडे, गोपाल तिरमारे, प्रमोद कोरडे, मनोहर सुने, सुधीर रसे, प्रताप अभ्यकर, सुखदेवराव पवार, मिलिंद चुके, अंनत भारतीय, अभय माथने, मनिष मेन, समीर हावरे, धर्मा राऊत, निलेश देशमुख, संजय थेलकर, सचिन बोबळे, गजानन राऊत, प्रणित खवले, राज चव्हाण,जयश्रीताई पंडागडे, माधुरीताई साबळे, रिझवान अहेमद, कैलास धुर्वे, संतोष राऊत, बंदूभाऊ अर्डक, प्रदीप शर्मा, राहुल नवलकर, सुमित निभोंरकर,वैभव दाभाडे, अतुल दाऱोकार, मयूर बाणाईत, सुनील कपले, मोहन खेर, विशाल लकडे, प्रदीप पंडागडे,विजुभाऊ पाथरे, बाबुराव चावदे, अक्षय विरडके, उपस्थित होते.