कोरोना संसर्गाने ‘नॅक’ बारगळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:09 AM2021-05-03T04:09:02+5:302021-05-03T04:09:02+5:30

------------------ ईतवारा बाजारात शुकशुकाट अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन लागू आहे. मात्र, ऐरव्ही गजबजलेला ईतवारा बाजारात ...

Possibility of coronary heart disease | कोरोना संसर्गाने ‘नॅक’ बारगळण्याची शक्यता

कोरोना संसर्गाने ‘नॅक’ बारगळण्याची शक्यता

Next

------------------

ईतवारा बाजारात शुकशुकाट

अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी रोखण्यासाठी मिनी लॉकडाऊन लागू आहे. मात्र, ऐरव्ही गजबजलेला ईतवारा बाजारात कमालीचा शुकशुकाट आहे. फळविक्रेत्यांची थोडीफार गर्दी राहत असल्याचे चित्र आहे.

------------------------------

बडनेरा येथे रस्ते निर्मितीला प्रारंभ

अमरावती : बडनेरा जुनीवस्तीत सिमेंट रस्ते निर्मितीला वेग आला असून, वाहतूक प्रणाली विस्कळीत हाेत आहे. एकाचवेळी दोनही बाजुने रस्ते निर्मितीचे कामे सुरु असल्यामुळे वाहन चालकांना ये-जा करणे कठीण होत आहे. रस्ते निर्मिती वेगाने करून कामे पूर्ण करावी, अशी मागणी आहे.

-------------------------

शहर बस चालकांवर उपासमारीची वेळ

अमरावती: कोरोना संसर्गाने लॉकडाऊन आहे. त्यामुळे महापालिका नियंत्रणातील शहर बसचे चालक, वाहकांना रोजगार नसल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे. महापालिका प्रशासनाने रोजगार उपलब्ध करावा, अशी मागणी आहे.

Web Title: Possibility of coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.