जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

By admin | Published: May 29, 2014 01:38 AM2014-05-29T01:38:06+5:302014-05-29T01:38:06+5:30

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या ढाकणा परिक्षेत्रातील वाघ शिकार प्रकरणाच्या पहिल्या तक्रारीची सुनावणी येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पूर्ण झाली

The possibility of getting results in the first week of June | जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

जूनच्या पहिल्या आठवड्यात निकालाची शक्यता

Next

मेळघाटव्याघ्रप्रकल्पाच्याढाकणापरिक्षेत्रातीलवाघशिकारप्रकरणाच्यापहिल्यातक्रारीचीसुनावणीयेथीलमुख्यन्यायदंडाधिकारीयांच्यान्यायालयातपूर्णझालीअसूनमेळघाटटायगरक्राईमसायबरसेलनेदाखलकेलेल्यापहिल्यातक्रारीवरीलनिकालाचीउत्कंठाशिगेलापोहचलीआहे. जूनमहिन्याच्यापहिल्याआठवड्यातनिकालयेण्याचीशक्यतान्यायालयीनसुत्रानेवर्तविली.

विदर्भातीलवाघशिकारप्रकरणाचेअमरावती, नागपूर, दिल्लीआदीठिकाणच्यान्यायालयातखटलेसुरुआहेत. मेळघाटवन्यजीवगुन्हेनियंत्रणशाखास्थापनाझाल्यावरजवळपास0 पेक्षाअधिकतस्करांच्यामुसक्याआवळूनत्यांनाजेरबंदकरण्यातयशआलेआहे. पुणे, दिल्ली, आंध्रप्रदेशओरिसा, उत्तराचल, मध्यप्रदेशमेळघाटच्यासिनबंस, मोथाखेडाआदीठिकाणीस्थानिकरहिवाश्यांच्यामदतीनेवाघाचीशिकारकरुनअवयवयाचीतस्करीकरण्यासारखेगंभीरआरोपठेवूनअटककरण्यातआलीहोती. मेळघाटव्याघ्रप्रकल्पाच्यागुगामलवन्यजीवविभागांतर्गतयेणार्‍याढाकणावनपरिक्षेत्रातडिसेंबर0१२मध्येवाघाचीहत्याकरण्यातआलीहोती. तरमार्च0१३मध्येप्रकरणउघडकीसआलेहोते. सदरप्रकरणातमेळघाटच्यासिनबनमोथाखेडायागावातूनमधुसिंग, विनोदपवार, चिंतारामअनेंशराठोड, नरविलाल, सागरलाल, मिश्रीलालयासहातस्करांनापहिल्यातक्रारीवरअटककरण्यातआलीहोती. वाघाचीनियोजनबद्धशिकारकरण्याचात्यांच्यावरआरोपआहे. अचलपूरजिल्हासत्रन्यायालयातूनहेप्रकरण0 मे0१३रोजीयेथीलमुख्यन्यायदंडाधिकारीजयंतराजेयांच्यान्यायालयातवर्गकरण्यातआले. त्यावरपुरावे, साक्षीदार, उलटतपाणीआदीप्रक्रिया१६फेब्रुवारीपर्यंतपुर्णकरण्यातआलीआहे. तरबुधवारी (२८मे) निकालयेण्याचीअपेक्षाहोती. न्यायालयानेत्यावरपुढीलजूनहीतारीखदिलीआहे. ( प्रतिनिधी)

 

Web Title: The possibility of getting results in the first week of June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.