नगरपंचायतीसाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक
By admin | Published: May 29, 2014 01:35 AM2014-05-29T01:35:52+5:302014-05-29T01:35:52+5:30
जिल्ह्यामधील तिवसा, नांदगाव (खंडेश्वर), धारणी व भातकुली या तालुक्याच्या मुख्यालयी ग्रामपंचायती ऐवजी ‘क’ वर्ग नगरपंचायतींचा निर्णय शासनाने घेतला आहे.
जिल्ह्यामधीलतिवसा, नांदगाव (खंडेश्वर), धारणीवभातकुलीयातालुक्याच्यामुख्यालयीग्रामपंचायतीऐवजी ‘क’ वर्गनगरपंचायतींचानिर्णयशासनानेघेतलाआहे. याविषयीशासनाच्याराजपत्रातप्रसिद्धीदेण्यातआलीआहे. याविषयीआतासंबंधितग्रामपंचायतींच्यामासिकसभावविशेषग्रामसभाबोलावूनसंयुक्तिकवसर्मथनीयअभिप्रायशासनानेसातदिवसांच्याआतमागविलेआहेत. विधानसभानिवडणूकपूर्वनगरपंचायतीचातिढासुटावायासाठीनगरविकासवग्रामविकासविभागाच्याहालचालीसुरु तालुक्याचेमुख्यालयअसणार्यातिवसा, नांदगाव (खंडेश्वर), भातकुलीवधारणीयाठिकाणीग्रामपंचायतीआहेत. नगरपरिषदेसाठी२५हजारांच्यावरलोकसंख्येच्यानिकषातहीगावेमोडतनसल्यामुळेशासनानेयाठिकाणी ‘क’ वर्गदर्जाअसणारीनगरपंचायतकरण्याचानिर्णयघेतला. याविषयीचानिर्णयमंत्रीमंडळाच्याबैठकीतघेतला. विधानसभेतघोषणाकेली. १मार्च२0१४रोजीशासनाच्याराजपत्रातप्रसिद्धकेलावयावर३0 दिवसांच्याआतआक्षेपवहरकतीमागविल्याहोत्या. परंतुहीअधिसूचनाजिल्हाधिकारीकार्यालयासमुदतीच्याअवधितप्राप्तझालीनाही. याविषयीग्रामविकासवजलसंधारणविभागाचेउपसचिवनरेशगितेयांनी३मे२0१४रोजीविभागीयआयुक्तांनापत्रदेऊनयासर्वग्रामपंचायतींचीविशेषग्रामसभावमासिकसभाबोलावूनसातदिवसांच्याआतसर्मथनीयठराववअहवालपाठविण्याचेस्पष्टकेले. तसेचयाग्रामपंचायतच्यासंक्रमणात्मकक्षेत्रातीलस्थानिकक्षेत्राच्याहद्दीचातपशिलविहितप्रपत्रातजिल्हापरिषदेच्यामुख्यकार्यकारीअधिकारीयांनामागविलाआहे.