निवृत्त ‘क्लास वन’ अभियंता फुटपाथवर विकतोय संत्री!

By admin | Published: November 3, 2015 01:43 AM2015-11-03T01:43:29+5:302015-11-03T01:43:29+5:30

आंबियाचा संत्रा झाडावर असतानाच फळगळ सुरू आहे. दोन महिन्यांपासून मशागत खर्चदेखील सुरू आहे. बगिचा घ्यायला व्यापारी

Retired Class One engineer sells oranges on footpath! | निवृत्त ‘क्लास वन’ अभियंता फुटपाथवर विकतोय संत्री!

निवृत्त ‘क्लास वन’ अभियंता फुटपाथवर विकतोय संत्री!

Next

गजानन मोहोड ल्ल अमरावती
आंबियाचा संत्रा झाडावर असतानाच फळगळ सुरू आहे. दोन महिन्यांपासून मशागत खर्चदेखील सुरू आहे. बगिचा घ्यायला व्यापारी फिरकत नाही, बाजार समितीत व्यापारी मातीमोल भावाने संत्र्याची मागणी करतात. अशा स्थितीत वर्ग-१ चे सेवानिवृत्त अभियंता बाबा भाकरे यांनी थेट रस्त्यावर संत्राविक्री सुरू केली आहे.
समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे
४प्रतिकूल परिस्थितीत, नापिकी, व्यापाऱ्यांचे षडयंत्र यात शेतकरी पिचला जात असताना समाजाने शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचीच मुले शहरात नोकरीसाठी आली अन् त्यांच्या मालाचे भाव करतात. अवहेलना करतात, हे चुकीचे असल्याचे भाकरे यांनी सांगितले.

Web Title: Retired Class One engineer sells oranges on footpath!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.