अचलपूर शहरातील अतिसंवेदनशील भागात रूट मार्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:14 AM2021-05-13T04:14:03+5:302021-05-13T04:14:03+5:30

परतवाडा : उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर शहरातून गुरुवारी रूट मार्च काढण्यात आला. अचलपूर पोलीस ठाण्याचे ...

Root march in the most vulnerable areas of Achalpur city | अचलपूर शहरातील अतिसंवेदनशील भागात रूट मार्च

अचलपूर शहरातील अतिसंवेदनशील भागात रूट मार्च

Next

परतवाडा : उपविभागीय पोलीस अधिकारी पी.जे. अबदागिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अचलपूर शहरातून गुरुवारी रूट मार्च काढण्यात आला.

अचलपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार यांना कायदा व सुव्यस्थेच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना दिल्यात. रूट मार्च अचलपूर शहरातील अतिसंवदेनशील चौकात व मोहल्ल्यातून नेण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या व अतिसंवेदनशील चौकांमध्ये फिक्स पॉईट, ड्युुटी, अंमलदार तैनात करण्यात आले . रूट मार्च करीता पोलीस स्टेशन अचलपूर येथील ठाणेदारयांच्या सह ४ अधिकारी व २८ अंमलदार, पो. स्टे. परतवाडा येथील १ अधिकारी व १० अंमलदार, पो.स्टे. सरमसपूरा येथील १ अधिकारी व ४ अंमलदार व आर.सी.पी. प्लाटूनमधील २५ अंमलदार व सैनिक ३६ सैनिक उपस्थित होते.

अचलपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी उपस्थित अधिकारी, अंमलदार यांना कायदा व सुव्यस्थेच्या संबंधाने आवश्यक त्या सूचना दिल्यात. रूट मार्च अचलपूर शहरातील अतिसंवदेनशील चौकात व मोहल्ल्यातून नेण्यात आला. शहरातील महत्त्वाच्या व अतिसंवेदनशील चौकांमध्ये फिक्स पॉईट, ड्युुटी अंमलदार तैनात करण्यात आले . रूट मार्चकरिता अचलपूरचे ठाणेदारांसह चार अधिकारी व २८ अंमलदार, परतवाडा पोलीस ठाण्याचा एक अधिकारी व १० अंमलदार, सरमसपुरा पोलीस ठाण्याचा एक अधिकारी व चार अंमलदार आणि आर.सी.पी. प्लाटूनमधील २५ अंमलदार व ३६ सैनिक उपस्थित होते.

Web Title: Root march in the most vulnerable areas of Achalpur city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.