पाण्याच्या शोधात गावाकडे..
By admin | Published: June 19, 2017 12:18 AM2017-06-19T00:18:36+5:302017-06-19T00:18:36+5:30
मान्सूनची प्रतीक्षा केवळ शेतकऱ्यांना व सामान्यांनाच लागली आहे, असे नसून वन्यप्राणीदेखील उन्हामुळे कासावीस होऊ लागले आहेत.
Next
पाण्याच्या शोधात गावाकडे.. मान्सूनची प्रतीक्षा केवळ शेतकऱ्यांना व सामान्यांनाच लागली आहे, असे नसून वन्यप्राणीदेखील उन्हामुळे कासावीस होऊ लागले आहेत. अशातच जंगलातील पाणवठे कोरडे पडल्याने व चारा मिळत नसल्याने वन्यप्राण्यांनी शेतशिवाराकडे कूच केली आहे. दर्यापूर तालुक्यात एका शेतात आलेला हरिणांचा कळप.