भीषण आग...

By admin | Published: April 8, 2016 12:09 AM2016-04-08T00:09:26+5:302016-04-08T00:09:26+5:30

अचलपूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या जुन्या इमारतीला गुरुवारी रात्री ८ वाजता अचानक आग लागली.

Severe fire ... | भीषण आग...

भीषण आग...

Next

भीषण आग... अचलपूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या जुन्या इमारतीला गुरुवारी रात्री ८ वाजता अचानक आग लागली. यात इमारतीतील दस्तऐवजांची पूर्णत: राखरांगोळी झाली. यात ५ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझविण्यासाठी दोन बंबांना पाचारण्यात करण्यात आले होते. दीड तासांनी आग आटोक्यात आली मात्र आगीचे कारण कळले नाही.

Web Title: Severe fire ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.