शिवटेकडीवर दीपोत्सव :

By admin | Published: November 11, 2015 12:20 AM2015-11-11T00:20:15+5:302015-11-11T00:20:15+5:30

अमरावतीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सोमवारी पाचशे दिव्यांची आरास ..

Shivtadevi Deewitt Festival: | शिवटेकडीवर दीपोत्सव :

शिवटेकडीवर दीपोत्सव :

Next

शिवटेकडीवर दीपोत्सव : अमरावतीचा ऐतिहासिक वारसा असलेल्या शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सोमवारी पाचशे दिव्यांची आरास करून आगळा दीपोत्सव साजरा करण्यात आला. शिवगर्जना, युवा संस्था व गडवाट प्रवास सह्यांद्रीचा या सामाजिक संस्थेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

Web Title: Shivtadevi Deewitt Festival:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.