जल्लोष :
By admin | Published: September 30, 2016 12:27 AM2016-09-30T00:27:07+5:302016-09-30T00:27:07+5:30
उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिहल्ला म्हणून भारतीय सैनिकांनी थेट पाकच्या सीमेत शिरकाव करून तेथील आतंकवाद्यांचे मुडदे पाडले.
Next
जल्लोष : उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रतिहल्ला म्हणून भारतीय सैनिकांनी थेट पाकच्या सीमेत शिरकाव करून तेथील आतंकवाद्यांचे मुडदे पाडले. या प्रतिहल्ल्याने देशभरात आनंदोत्सव साजरा होत आहे. अमरावतीमध्ये भाजपा-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राजकमल चौकात एकत्र येऊन यानिमित्त आतशबाजी केली.