मुस्लिमबहूल भागात उत्स्फूर्त प्रतिसाद...

By admin | Published: February 22, 2017 02:22 PM2017-02-22T14:22:22+5:302017-02-22T14:22:22+5:30

शहरातील मुस्लिमबहूल भागातील निवडणूक प्रक्रियेबाबत नेहमीच उत्सुकता असते.

Spontaneous response to Muslim areas ... | मुस्लिमबहूल भागात उत्स्फूर्त प्रतिसाद...

मुस्लिमबहूल भागात उत्स्फूर्त प्रतिसाद...

Next

मुस्लिमबहूल भागात उत्स्फूर्त प्रतिसाद...
शहरातील मुस्लिमबहूल भागातील निवडणूक प्रक्रियेबाबत नेहमीच उत्सुकता असते. हा परिसर संवेदनशिल असल्याने येथे शांतता व सुव्यवस्था कायम राखून पारदर्शक पद्धतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान पोलिसांनी पेलले. यंदा मुस्लिम मतदारांचा मतदानाबद्दल चांगलाच उत्साह दिसून आला. विशेषत: महिलांनी देखील स्वयंस्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले.

Web Title: Spontaneous response to Muslim areas ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.