पंर एसटीमध्येच प्रहारचा ठिय्या
By admin | Published: May 29, 2014 01:33 AM2014-05-29T01:33:47+5:302014-05-29T01:33:47+5:30
राज्य परिवहन महामंडळाच्या बसची दुरावस्था पाहता प्रवाशांचे अक्षरश: बेहाल होत आहे.
अमरावती : राज्यपरिवहनमहामंडळाच्याबसचीदुरावस्थापाहताप्रवाशांचेअक्षरश: बेहालहोतआहे. हीव्यवस्थासुधारण्याकरिताप्रहारसंघटनेनेलढाउभारलाअसूनयाकरिताबुधवारीवलगावयेथीलपेढीनदीवरपंरझालेल्याएसटीमध्येचठिय्यामांडूनएसटीमहामंडळालावेठीसधरले. त्यामुळेऑगस्टमहिन्यापर्यंतसर्वसोईसुविधापुरविण्याचेआश्वासनमहामंडळानेप्रहारकार्यकर्त्यानादिल्यावरचआंदोलनमागेघेण्यातआले. राज्यपरिवहनमहामंडळातएसटीवाहनाचीदुरवस्थापाहताअनेकअडचणीचासामनाप्रवाशांनाकरावालागतआहे. एसटीचीअवस्थाबघताप्रवाशांनाजीवधोक्यातटाकूनप्रवासकरावालागतआहे. भंगारएसटीमधूनचगेल्याकित्येकदिवसांपासूनमहामंडळआपलीवेळमारुननेतप्रवाशांच्यासोईसुविधांकडेदुर्लक्षकेलेजातआहे. भंगारअवस्थेतीलकाहीएसटींनाखिडकीअथवाकाचानाहीत. काहीएसटीमध्येखुच्र्यासुस्थितीतनाहीत. चालक, वाहकांचीकमतरताअसतानाहीनियुक्त्याकेल्याजातनाहीत, अश्यासमस्यामुळेप्रवासीकटांळलेआहे. परतवाडावचादुरबाजारआगारातएसटीबसेसचादर्जासुधारणे, रिक्तपदेभरणेवकाहीमार्गावरफेर्यावाढविणेअश्यामागण्याप्रहारनेकेल्याहोत्या. ऑगस्टअखेरपर्यंतकारवाईकरण्याचेआश्वासन अमरावती : यामागणीकरिताप्रहारसंघटनेने२७मेपासूनडेराआंदोलनकरण्याचीभूमिकादर्शविलीहोती. यापार्शभुमीवरबुधवारीअांदोलनाच्यातयारीतअसणार्याप्रहारकार्यकर्त्यानावलगावयेथीलपेढीनदीच्यापुलावरशेगाव-बम्हपुरीहीएसटीबंदअवस्थेतदिसली. हीएसटीपंरझालीहोतीतसेचत्यामध्येचाकबदलविण्यासाठीदुसरीस्टेपनीएसटीमध्येनसल्याचेप्रहारकार्यकर्त्यांनादिसूनआले. त्यामुळेप्रहारसघंटनेनेचेसंस्थापकबच्चूकडूवजिल्हाप्रमुखछोटुमहाराजवसुयांनीत्याबंदएसटीमध्येचठिय्याआंदोलनालासुरुवातकेली. एसटीमधीलसर्वप्रवाश्यानाप्रहारकार्यकर्त्यानीस्वत:च्यावाहनावरबसवूनअमरावतीबसस्थानकापर्यंतपोहचविण्यातआले. दुपारी१२वाजताभरउन्हातएसटीमध्येठिय्याआंदोलनसुरुकरण्यातआले. प्रहारकार्यकर्त्यानीएसटीवरचढूनघोषणाबाजीकरीतप्रहारचेझेंडेफडकाविले. महामडळांच्याभोंगळकारभारावरघोषणाबाजीकरीतप्रहारकार्यकर्त्यांनीआंदोलनसुरुठेवलेहोते.त्यामुळेवलगावमार्गावरीलवाहतुकठप्पझालीहोती. याआंदोलनाचीभनकमहाराष्ट्रराज्यमार्गपरीवहनमहामंडळाच्याअधिकार्यांनालागताचप्रादेशिकव्यवस्थापक,प्रादेशिकअभियंता, विभागनियंत्रकवयंत्रअभियंतायांनीआंदोलनस्थळीभेटदेवूनबच्चुकडुयांच्याशीचर्चाकेली.यावेळीबच्चूकडूयांनीमहामंडळाचेव्यवस्थापकीयसंचालकवि.ना. मोरेयांच्याशीमोबाईलवरसंपर्ककरुनआपल्यामागण्यापुर्तेतेकरिताआश्वासनमागितले. तब्बल४वाजेपर्यंतहेठिय्याआंदोलनपेढीनदीच्यापुलावरसुरुचहोते. यादरम्यानमहामंडळाच्याअधिकार्यांनीठिय्याआंदोलनस्थळावरभेटदेवूनबच्चुकडुयांच्याशीचर्चाकेली. जुनमहिन्यातीलविधीमंडळाच्याअधिवेशनातघेण्यातयेणार्याबैठकीतआपल्याशीचर्चाकरण्यातयेईलअसेआश्वासनबच्चुक़डुयांनादेण्यातआले.त्यावेळीचादुरबाजारवपरतवाडाआगारातीलकाहीसमस्यासुधारण्याचेआश्वासनअधिकार्यांनीदिल्यावरआंदोलनमागेघेण्यातआले. याआंदोलनातप्रहारचेधीरजजयस्वाल, मंगेशदेशमुख, शंभुमालठाणे, गजाननभुगुल, जोगेंद्रमोहोड, राजेशवाटाळे, सुरेशशेंडे, भारतउगले, राजेशउगले, धर्मपालजगराळे, चंदुखेडकर, अतुलकाळे, मोहनगवई, अजुपठाण, रवीजंवजाळ,नंदुकाळे, दीपकभोगांळे, अनिकेतवसु, प्रफुलनवघरे, सागरघनसांडे, सालेमशहा, बबलुमाहोरे, विनोदडोळस, मनोजतसरे, भास्करसासुतकरआदीचासहभागहोता.