येवदा येथे स्वामी विवेकानंद जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:53+5:302021-01-14T04:11:53+5:30

येवदा : जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा देशमुख ...

Swami Vivekananda Jayanti at Yevda | येवदा येथे स्वामी विवेकानंद जयंती

येवदा येथे स्वामी विवेकानंद जयंती

Next

येवदा : जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन प्रतिभा देशमुख यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य संध्या देशमुख होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उषा डोंगरदिवे उपस्थित होत्या. यशश्री देशमुख, स्वाती बोरोळे, वैशाली कावळे, छकुली मानकर, स्वरा देशमुख, ईशा देशमुख, दर्शनी देशमुख, ईश्वरी डांबरे, सानिका लहाने यांनी भाषण दिले.

कार्यक्रमाला प्रणिता बावनकुळे, उज्ज्वला लहाने, सुवर्णा लहाने, शीतल लहाने, शारदा देशमुख, प्राची देशमुख, अनिता बोरसे, वैशाली देशमुख, प्रमिला हिरुळकर, प्रतीक्षा हिरूळकर, नेहा हिरूळकर, माहेश्वरी मानकर, डाॅ. मनीषा डाबेराव, निर्मला डाबेराव, जया डांबरे, श्रुतिका लहाने, तन्वी लहाने होत्या. आभार प्रदर्शन वसुधा देशमुख यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष सुषमा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Web Title: Swami Vivekananda Jayanti at Yevda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.