आयुक्तपदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे

By प्रदीप भाकरे | Updated: June 30, 2023 22:46 IST2023-06-30T22:45:55+5:302023-06-30T22:46:03+5:30

अमरावती : डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे सोपविण्यात ...

The charge of Commissionership is with the Additional Commissioner | आयुक्तपदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे

आयुक्तपदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे

अमरावती : डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या निवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

डॉ. आष्टीकर हे ३० जून रोजी मध्यान्हानंतर निवृत्त झाले. त्या अनुषंगाने त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार पवार यांच्याकडे सोपविण्यात येत असल्याचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुळकर्णी यांनी शुक्रवारी काढला. प्रशासकीय सोईच्या दृष्टीने पुढील आदेशापर्यंत तो आदेश लागू असेल.

Web Title: The charge of Commissionership is with the Additional Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.