दीड लाखांच्या जीआय पाईपची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:13 AM2021-04-18T04:13:03+5:302021-04-18T04:13:03+5:30
अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ७९ गावे पाणीपुरवठा योजनेच्या कामावरील दीड लाखांचे जीआय पाईप चोरून नेत असताना आढळून ...
अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ७९ गावे पाणीपुरवठा योजनेच्या कामावरील दीड लाखांचे जीआय पाईप चोरून नेत असताना आढळून आले. याप्रकरणी नांदेड येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पाण्याची अडचण असल्यामुळे त्यासाठी ग्रामीण भागात पाण्याची कमतरता होत असल्यामुळे
तेथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी नागरिकांच्या समस्येचे निरीक्षण करण्यासाठी रोडवर किंवा जिथे काम करण्यास सोयीचे पडेल अशा ठिकाणी (बीड)चे पाईप टाकलेले असता
आज दिनांक १७च्या रात्री तीन वाजता रहिमापुर ठाणेदार सचिन इंगळे व पोलीस कर्मचारी गजानन वर्मा
धीरेंद्र पाटणकर. चंदू खंडार. नागोराव जऊळकर ग्रस्त करीतअसताना
रहिमापुर चिंचोली जवळ टाकलेले पाईप एका आईसर ट्रक मध्ये भरत असताना आढळले
तेव्हा त्यांना हटकले असता ही त्यांची चोरी लक्षात येताच ठाणेदार यांनी तो ट्रॅक पोलीस स्टेशन ला जमा केला आहे यामध्ये जिंदाल कंपनीचे १४९मी व्याख्या साडेपाच मीटर लांबीचे पाईप शासनामार्फत करण्यात आले आहेत त्यामध्ये सहा मीटर लांबीचे सुद्धा पाईप आहेत साडे पाच व सहा मीटर लांबीचे प्रत्येकी किंमत ७०००असा
५६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला तसेच २०० मीटर व्यासाचे लांबीचा एक पाईप किंमत८००० रुपये किमतीचा तथा एकूण किमतीचे ५६००० महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत कामातील शासनाने पुरविले माल चोरून नेत असतांना आढळला वाई पार्टनर ५६ हजार रुपये असा एकूण १ लाख ५२ हजार रुपयांचा म यातील जप्त केला आहे
फिर्यादी हितेंद्र सिंग भोजे सिंग राजपूत. शिरपूर.
जिल्हा धुळे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद केली आहे.
.एकूण आरोपी पाच( १)सपान चाऊस वलद साले चाऊस.
(२)शेख हसत वलद शेख इसमाइल.
(३)शेख मुददशीर वलद अ.रहीम.
(४)सै फुरखान वलद सै गाऊस.
(५)फीरोज खान वलद महसुदखान हे आरोपी शिवाजीनगर नांदेड येथील आहेत पुढील चौकशी चालू आहे